ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शासकीय अनुदान नसतानाही शिवसैनिकांच्या पुढाकाराने प्रभाग १९ मध्ये सुरू झाले मोफत शिवभोजन

सोलापूर - टाळेबंदीच्या काळात गोरगरीब कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये या हेतूने प्रभाग १९ मधील शिवसैनिकांनी एकत्र येत मोफत शिवभोजन थाळी ला आज दिनांक १९ एप्रिल रोजी सुरुवात केली. MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्दार्थ खांडेकर…

तुमच्यात बौद्धिक व शारीरिक क्षमता आहे त्याचा योग्य वापर करून जिल्हा परिषदेचा लौकिक वाढवा: सीईओ…

सोलापूर : आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सीईओ स्वामी यांनी सामान्य प्रशासन विभागाचा आढावा घेतला. सामान्य प्रशासन विभाग हा थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिनस्त असलेला विभाग, या विभागाचे नियंत्रण उर्वरित सर्व विभागावर…

फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती

मुंबई, दि. १९: कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन…

कोरोनाच्या काळामध्ये कामामध्ये हलगर्जीपणा, सोलापूरात दोन खाजगी डॉक्टरांवर गुन्हा दाखल

सोलापूर,दि.१८ : सोलापूर शहरात वाढता कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे मृत्यू दर ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून मृत व्यक्ती झालेल्या व्यक्तींची पूर्ण माहिती घेण्यात येत आहे. आज आयुक्त पि.शिवशंकर यांनी स्वतः…

पश्चिम बंगालमध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय, सर्व…

नवी दिल्ली -दिवसेंदिवस देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो म्हणजे पश्चिम बंगाल मधील सर्व राजकीय सभा त्यांनी रद्द केल्या आहेत. गेल्या दोन ते…

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रिशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; इतर मागास बहुजन…

मुंबई, दि. १८ :- कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज, इमाव व…

कोरोना महामारीच्या काळात स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे समाजकार्य !

अक्कलकोट, दि.१८ : सध्याच्या संचारबंदीमुळे ज्यांचे हातावर पोट आहे. त्यांना पुनश्च एकदा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांचा पुढाकार, उभारले ११०० बेड्सचे अद्ययावत कोविड…

पारनेर : राज्यात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने तसेच निलेश लंके प्रतिष्ठान आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने…

कॉ. आडम मास्तर यांनी घेतली कोरोना प्रतिबंधची दुसरी लस ;कोरोना विरुद्ध ची लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी…

सोलापूर दि १८ - कोरोना महामारीने देश हवालदिल झालेला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वायुगतीने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती साधने,औषधे,वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, रुग्णालय तुटवडा मोठ्या प्रमाणात असून त्याची तातडीने पूर्तता…

केगांव बु,येथील दोन भावंडांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू; पंकज देसाई आणि राहुल देसाई या चुलत बंधूंच्या…

अक्कलकोट  दि. १८ : तालुक्यातील केगांव बु या गावात शेतकऱ्यांचे मोटार रिवाडींग करणाऱ्या इरप्पा देसाई यांचा मुलगा पंकज देसाई आणि शेतकरी सिद्धाराम देसाई यांचा एकुलता एक मुलगा राहुल देसाई यांचा काल रात्री पुण्यात अपघाती मृत्यू झाला.…
Don`t copy text!