ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सरासरी ६८ टक्के मतदान; राष्ट्रवादीचे भगीरथ भालके, भाजपचे समाधान…

पंढरपूर, दि.१७ : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ६८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.मतदान शांततेत पार पडले.मतदान प्रक्रियेत भारत निवडणूक आयोग आणि आरोग्य विभागाने…

महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी, आरोग्यमंत्री राजेश…

मुंबई, दि. १७: महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी. राज्यातील औषध उत्पादक कंपन्यांना रेमडेसीवीर तयार करण्यास मान्यता द्यावी, राज्यात दररोज ८ लाख लसीकरणाचे…

पालकमंत्री दत्तात्रय भरणे घेणार उद्या कोरोना आढावा बैठक

सोलापूर, दि. १७ : सोलापूर जिल्हा आणि शहरातील कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्या, रविवार, १८ एप्रिल रोजी बैठक घेणार आहेत. पंढरपूर मतदारसंघातील…

अक्कलकोट शहर आणि तालुक्यात कोरोना लसीचा तुटवडा; लस उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी

अक्कलकोट, दि.१७ : कोरोना संसर्गाचा विळखा वाढत चालला असतानाच अक्कलकोट शहरात शहर आणि तालुक्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.याकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. अक्कलकोट तालुक्याची लोकसंख्या तीन…

वागदरीत गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त;परमेश्वर यात्रा उत्सव कोरोनामुळे…

अक्कलकोट, दि.१७ : वागदरीत गतवर्षी झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्यावतीने वागदरी गावात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी श्री ग्रामदैवत परमेश्वर यात्रेचा रथोत्सव होता. परंतु तो कोरोनामुळे…

राज्यातील उद्योग विश्वाने दिली एकमुखाने हमी; ऑक्सिजन उपलब्धता, चाचणी व लसीकरण केंद्रे उभारणे यासाठी…

मुंबई दि १७: कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी…

धक्कादायक !महाराष्ट्राला रेमडेसिवीर देण्यास केंद्राची बंदी ;१६ निर्यातदारांनी राज्यसरकारला दिली…

मुंबई दि. १७ एप्रिल - केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकार त्यास नकार देत असल्याची माहिती राष्ट्रवादी…

‘कोरोना’ नियंत्रण उपाययोजनांसाठी आमदार निधीतून एक कोटीचा निधी खर्च करण्यास शासन देणार मंजुरी

पुणे :‘कोरोना’ची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून ‘कोरोना’ नियंत्रणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यातील सर्व आमदारांना ‘कोविड-19’ विषयक बाबींसाठी आमदार निधीतील एक कोटी निधी खर्च करण्यासाठी राज्य शासन मंजुरी देईल, असे…

रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर मिळावेत, रुग्णशय्या मिळण्यात अडचण येऊ देऊ नका,मुख्यमंत्र्यांनी घेतला…

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करणे, रुग्णालयातील रुग्णशय्यांचे व्यवस्थापन आणि प्राणवायू पुरवठा, औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष लक्ष द्यावे. यासाठी सर्व…

कोरोनावर नियंत्रण मिळवण्याकरिता गिरिकर्णिका फाऊंडेशनच्यावतीने व्हर्च्युअल वॉर रुमची स्थापना; रुग्ण…

सोलापूर दि.१७: दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या, सर्वत्र रेमिडिवीर इंजेक्शनचा तुटवडा, दवाखान्यात अपुरा पडणार्‍या बेड तथा प्राणवायु ह्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होणारी तारांबळ काही अंशी कमी करण्यासाठी तथा प्रशासनावर…
Don`t copy text!