ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील कामकाजाबाबत निर्देश जारी

पुणे : राज्यामध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 14 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 8.00 ते दिनांक 1 मे 21 रोजी सकाळी 7.00 पर्यंत ब्रेक द चैन "Break the Chain" अंतर्गत सूचना व निर्देश जारी केले आहेत. केंद्र शासनाने…

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या मतदारसंघात रासप भाजपासमवेत – रासप जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगर

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप मिञपक्ष महायुतीचे उमेदवार समाधान अवताडे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष पुर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी असल्याचे मत रासपचे जिल्हा अध्यक्ष सुनिल दादा बंडगर…

बीड जिल्ह्यात रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा,पंकजा मुंडेंनी सरकारकडे केली ‘ ही’ मागणी

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांना दिला जाणारा रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे. यावरून…

हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता;मुख्यमंत्र्यांनी मानले प्रधानमंत्र्यांचे आभार

मुंबई : हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या…

पंढरपूर निवडणुकीसाठी संचारबंदी शिथील; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आदेश

सोलापूर, दि. 15 : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल 2021 रोजी मतदान आहे. मतदान करण्यासाठी मतदारांना जाणे येणे सुलभ व्हावे यासाठी 16 एप्रिलच्या सकाळी सात वाजल्यापासून ते 18 एप्रिल 2021 सकाळी आठ वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात संचारबंदी…

कोरोनाचा उद्रेक तरीही जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सुरूच !संसर्ग वाढण्याची भीती,कार्यालय बंद…

अक्कलकोट, दि.१५ : राज्यात सध्या कडक निर्बंधासह संचारबंदी लागू आहे. पण सर्व दुय्यम निबंधक कार्यालय सुरूच असल्याने नागरिकांची गर्दी होत आहे. येथून देखील मोठा संसर्ग होण्याची भीती नागरिकांतून व्यक्त होत असल्याने ही कार्यालये संचारबंदीच्या…

आरोग्य संस्थांमध्ये खाटा वाढवितानाच ऑक्सिजन आणि रेमडीसीवीरचे व्यवस्थापन करा;आरोग्यमंत्री राजेश टोपे…

मुंबई, दि. १५: राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय आरोग्य संस्थांमधील खाटांची संख्या वाढवा. ऑक्सिजन, रेमडीसीवीरचे व्यवस्थापन तसेच वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा उभारण्यावर भर देतानाच खासगी रुग्णालयातील कोविड…

देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपूर एनसीआयमध्ये 100 खाटांचे कोविड रुग्णालय; लवकरच 200 खाटा;…

नागपूर, 15 एप्रिल : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपुरात आज 100 खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उदघाटन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट,नागपूर येथे करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी…

विद्यापीठातील 64 विद्यार्थ्यांना सायटेल कंपनीतर्फे 3 लाख 62 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर

सोलापूर, दि.15- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलातील संख्याशास्त्र विभागामध्ये संख्याशास्त्र व जैवसंख्याशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या 64 विद्यार्थ्यांना सायटेल…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र, कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा,गरीब,…

मुंबई दि 15: राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय…
Don`t copy text!