ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १३ : - कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज…

अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्यात नुकसान,उकाड्याने हैराण नागरिकांना मात्र दिलासा

सोलापूर,दि.१३ : गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना मंगळवारी सायंकाळी अवकाळीने झोडपून काढले.वीजांच्या कडकडाटासह वादळी वार्‍यामुळे सोलापूर शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली.अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून…

सोलापूर परिसरात आढळला प्रथमच कृष्णपाठी सुतार पक्षी

सोलापूर दि.१३: जिल्ह्यात एकेकाळी विपुल प्रमाणात आढळणारे, पण आता कमी प्रमाणात नजरेस पडणाऱ्या मराठा सुतार पक्ष्यांबरोबर, कृष्णपाठी सुतार हा दुर्मिळ पक्षी येथील ऋतुराज कुंभार, सचिन पाटील, रत्नाकर हिरेमठ व संतोष धाकपाडे या युवा पक्षी…

पुणे म्हाडा’ लॉटरीच्या माध्यमातून ‘सर्वांसाठी घर’ ध्येयपूर्तीकडे आश्वासक पाऊल – उपमुख्यमंत्री अजित…

मुंबई, दि. 13 : ‘सर्वांसाठी घर’ हे शासनाचे धोरण असून ‘पुणे म्हाडा’ने आणलेली 2 हजार 890 घरांची लॉटरी हे त्या दिशेने पडलेले आश्वासक पाऊल आहे. ‘म्हाडा’ची लॉटरी योजना पूर्णपणे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून कुणाच्याही खोट्या आश्वासनाला व…

हॅलोच्या उपक्रमामुळे महिला स्वयंपूर्ण होतील, जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचा विश्वास

अक्कलकोट, दि.१३ : समाजातल्या अतिदुर्लक्षित असलेल्या एकल महिला स्वावलंबी व स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कौशल्य निर्माण करून मास्क निर्मिती केंद्र हॅलो संस्थेने सुरू केले या केंद्रातून नवीन…

‘पुणे म्हाडा’च्या 2 हजार 890 सदनिकांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे…

मुंबई, दि. 13 :- ‘सर्वांसाठी घरं’ हे शासनाचं धोरण असून 'पुणे म्हाडा’ने आणलेली 2 हजार 890 घरांची लॉटरी हे त्या दिशेनं पडलेलं आश्वासक पाऊल आहे. 'म्हाडा’ची लॉटरी योजना पूर्णपणे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून कुणाच्याही खोट्या आश्वासनाला व…

कोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १२ :- कोरोना विषाणूवर मात हिच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी असे आवाहन करतानाच…

विद्यार्थ्याच्या चोरीला गेलेल्या मोबाईलचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे लागला शोध !

अक्कलकोट ,दि.१२ : अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपक्रम लोकोपयोगी ठरला आहे.याद्वारे विद्यार्थ्याच्या चोरीला गेलेल्या मोबाईलचा फुटेजद्वारे शोध लागला आहे.त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. बोरगाव येथे दि.९…

जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी,खर्चमंजूरीचे विभागीय…

मुंबई, दि. 12 :- कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी दिली जाईल. रेमिडिसिव्हीर औषध किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता, वितरकांमार्फत…

राज्यात लोकशाही नव्हे ‘लॉक’शाही : देवेंद्र फडणवीस,पंढरपुरात सहा सभांना केले संबोधित

पंढरपूर, 12 एप्रिल : राज्यात सध्या लोकशाही नव्हे तर ‘लॉक’शाही आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या…
Don`t copy text!