ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ११ एप्रिलला होणारी राज्य लोकसेवा आयोगाचे संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता एमपीएससी परीक्षा पुढे ढकला अशी मागणी…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना “या” कारणासाठी केला फोन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत…

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी संचारबंदी शिथील ;जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आदेश

सोलापूर, दि. 8 : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सोलापूर जिल्ह्यात जारी करण्यात आलेली संचारबंदी 16 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री आठ वाजल्यापासून ते 18 एप्रिल 2021 रोजीच्या सकाळी सात वाजेपर्यंत शिथील…

सीईओ स्वामी यांनी घेतला अक्कलकोट तालुका करोना प्रतिबंधक कामकाजाचा आढावा

अक्कलकोट : आज सीईओ स्वामी हे अक्कलकोट तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात सिईओ स्वामी यांनी अक्कलकोट तालुका कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. यामध्ये सर्वप्रथम अक्कलकोट तालुक्यातील समर्थ नगर येथील कंटेनमेंट झोनची पाहणी करून…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरातूनच अभिवादन करण्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास…

मुंबई, दि. 7 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 14 एप्रिल या जयंतीदिनी अभिवादन करावे, असे…

कापसाच्या बिजी-२ वाणांची दरवाढ न करण्याची विनंती केंद्र शासनाला करणार – कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 7 : केंद्र शासनाने यावर्षी अधिसूचना जारी करून बिजी-2 वाणांचे दर वाढविले आहेत. या वाणांची दरवाढ करू नये अशी विनंती केंद्र शासनाला करणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कापूस बियाण्यांची वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी…

वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याला प्राधान्य द्या – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राहकांनी स्वतः मीटर रिडींग पाठवून व देयके भरून ‘महावितरण’ला सहकार्य करण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी केले आहे. मंत्रालय येथे वीज बिल व थकबाकी यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत डॉ.…

कोरोनाचा वाढता संसर्ग धोकादायक असल्याने गर्दी टाळणारे निर्बंध घातले, शासन व्यापारी,व्यावसायिकांच्या…

मुंबई, दि. ७ : लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. व्यापाऱ्यांनीही कोरोना…

ब्रेकिंग….!राज्य शिक्षण विभागाने घेतला नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यां संदर्भात मोठा निर्णय

मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ९वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच उत्तीर्ण करण्यात येणार आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शिक्षण विभागाने…

‘ब्रेक द चेन’ उपाययोजनेअंतर्गत स्पष्टीकरण

मुंबई, दि. 7 : कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ब्रेक द चेन उपाययोजनेअंतर्गत  दि. 5 एप्रिल २०२१ रोजी काढलेल्या निर्बंध आदेश DMU 2020/ CR 92 DisM I च्या संदर्भात खालील स्पष्टीकरण करण्यात येत आहे. अ) सार्वजनिक…
Don`t copy text!