ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

मुंबई,दि.७ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला. दि. १ मार्च रोजी साहेबांनी लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर एक महिन्याने त्यांनी दुसरा डोस घेतला आहे. योगायोग म्हणजे आज…

महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा;ऑक्सिजन पुरवठ्यासाठी शेजारील राज्यांना केंद्राने…

मुंबई, दि. ६: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा.२५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वागदरीची श्री परमेश्वर रथोत्सव यात्रा रद्द

अक्कलकोट,दि.७ : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर रथोत्सव यात्रा रद्द करण्यात आली आहे. ग्रामदैवत श्री परमेश्वर देवस्थान महाराष्ट्र मराठवाडा व कर्नाटक सिमेलगत भागात प्रसिद्ध…

राज्यात आता शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार;कोरोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा…

मुंबई, दि. ६ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपुर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेनच्या‘ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात…

टीव्ही स्टुडिओ, इकॉनॉमिक्स लॅब, पुरातत्व संग्रहालयामुळे विद्यापीठाच्या नावलौकिकात वाढ: डॉ.…

सोलापूर, दि.6- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये टीव्ही व रेडिओ स्टुडिओ त्याचप्रमाणे इकॉनॉमिक्स लॅब आणि पुरातत्व संग्रहालय यांची करण्यात आलेली उभारणी हे महत्वपूर्ण असून यामुळे विद्यापीठाचा नावलौकिक वाढेल, असे मत…

रेमडेसिवीरचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घ्या,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई,दि.६: कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत आहे. त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन या औषधाचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी दिले. तसेच, कोरोना…

राज्यात दररोज 4 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण;82 लाख नागरिकांना लसीकरण करुन महाराष्ट्र देशात…

मुंबई, दि. 06 : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा…

लॉकडाउनला दुधनीतील व्यापाऱ्यांचा विरोध; मुख्याधिकारी वाळुंज यांना दिले निवेदन

गुरुषांत माशाळ, दुधनी दि. ६ एप्रिल : दुधनी शहरातील व्यापाऱ्यांनी अंशतः लॉकडाउनला विरोध दर्शविले आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकांनांबरोबर कापड दुकान, स्टेशनरी दुकान, फुटवेअर,भांडयाची दुकाने आणि इतर छोट्या-मोठ्या दुकाने कोरोनाचे सर्व नियम…

ज्येष्ठ पत्रकार रमेश महामुनी यांचे निधन

सोलापूर, दि.६ : जेष्ठ पत्रकार रमेश महामुनी यांचे पहाटे पुणे येथे अल्प आजाराने निधन झाले. सोलापूर येथे २९ मार्च १९३८ रोजीत्यांचा जन्म झाला. ते पुरुषोत्तम उर्फ बापूराव महामुनी आणि भागीरथीबाई महामुनी या सराफ दांपत्याचे पाचवे पुत्र होते.…

अक्कलकोटमध्ये उद्यापासून शासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी; मुख्याधिकारी सचिन पाटील यांची माहिती

अक्कलकोट, दि.५ : अक्कलकोटमध्ये आजपासून शासनाच्या नव्या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी दिली आहे.सोमवारी रात्री आठ वाजल्या पासुनच या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली…
Don`t copy text!