ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट शहरात आज १ हजार नागरिकांना मिळणार कोरोना लस, चार ठिकाणी केंद्र, वैद्यकीय पथक सज्ज

अक्कलकोट, दि.१० : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरात उद्या (रविवारी) विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून चार केंद्रावर तब्बल १ हजार नागरिकांना लस उपलब्ध होणार आहे.त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी करण्यात…

कोव्हिडंमुळे अक्कलकोट आगाराच्या एसटी चालकाचा मृत्यू,भीतीचे वातावरण, बेस्टच्या ड्यूटया रद्द करण्याची…

अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट एसटी आगारातील एका चालकाचा मृत्यू कोव्हिडंमुळे झाल्याने मुंबई बेस्ट परिवहनच्या ड्यूटया रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.अक्कलकोट एसटी आगारातील काही कर्मचाऱ्यांना मुंबईमध्ये…

लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही : मुख्यमंत्री ठाकरे ,सर्वपक्षीय बैठक सुरू आहे

मुंबई, दि.१० : राज्यात लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. राज्यात…

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना नागपूरच्या किंग्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.…

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे करोनाने निधन

नांदेड : नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे करोनाने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. अंतापूरकर यांच्यावर मुंबईत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.…

ब्रेक दि चेन : आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

मुंबई, दि. ९ : राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक दि चेन अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे.…

लोकनेते ब्रम्हानंद मोरे यांची पुण्यतिथी साधेपणाने साजरी,५२ जणांनी केले रक्तदान

अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे लोकनेते कै.ब्रह्मानंद मोरे यांच्या २२ व्या पुण्यतिथी निमित्त ५२ जणांनी रक्तदान केले.यावेळी गावातील गोरगरीब व गरजू नागरिकांना धान्य वाटपाचे देखील आयोजन करण्यात आले होते.यावर्षी कोरोना…

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीच कडक निर्बंध- मुख्यमंत्री,जीवन आणि कार्यशैलीत मोठे  बदल…

मुंबई दि. ९ :  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत असून या संकटाला सामोरे जायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असेल  तर कडक निर्बंध आवश्यकच आहेत पण त्याच बरोबर आपल्याला आपल्या  जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची…

महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो, कोरोना विरुद्ध एकवटून त्याला हरवूया खासगी रुग्णालयांचे संचालक,…

मुंबई, दि. ९: कोरोना चाचण्यांमध्ये, लसीकरणात, सुविधा उभारणीमध्ये आणि दर्जेदार रुग्णसेवा देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रमांक एक वर आहे. महाराष्ट्र एकवटतो तेव्हा तो जिंकतो.कोरोना विरुद्ध अशाचप्रकारे एकवटून त्याला हरवू या, असे आवाहन…
Don`t copy text!