ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या ई-पाससाठी उद्यापासून ऑनलाइन अर्ज !

सोलापूर,दि.१६ : राज्य शासनाच्या आदेशानुसार कोविड -१९ साठी देण्यात आलेल्या आदेशानुसार होम डिलिव्हरी करणारी व्यक्ती अथवा हॉटेल,ई-कॉमर्स इतर लोकांना ये-जा करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ई-पास देण्यात येणार आहे. त्यासाठी उद्यापासून…

मुंबई महानगरातील मान्सूनपूर्व तयारीची कामे वेळेत पूर्ण करावीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि.१६- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी मान्सूनपूर्व कामांवर त्याचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि नालेसफाईसह साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच नियोजनानुसार सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना…

सोलापूर शहराच्या संचारबंदी उद्यापासून महत्त्वाचा बदल,आता ७ ते १ वेळ महत्वाची !

सोलापूर,दि.१६ : सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व किराणा दुकाने,भाजीपाला दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, मटन चिकन, अंडी आणि मासे विक्रीची दुकाने व सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने तसेच पाळीव प्राण्यांचे खाद्य दुकाने सकाळी ७ ते…

पंढरपूर पोट निवडणुक : नागरिकांना मतदानासाठी प्रवास करण्याबाबत सूचना

मुंबई, दि. १६ : पंढरपूर मतदारसंघात पोटनिवडणुकीचे मतदान १७ एप्रिल २०२१ ला होत आहे. राज्यात सध्या घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाचे मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या राज्याच्या इतर भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते‘होम आयसोलेशन ऍप’चे उद्घाटन

पुणे, दि.16: पुणे महानगरपालिकेच्या ‘कोविड-19 गृह विलगीकरण ऍप्लिकेशन’ (होम आयसोलेशन ऍप)चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येथील विधानभवनाच्या सभागृहात आज करण्यात आले. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या…

संचारबंदीमुळे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल;6 मे पासून सुरू होणार परीक्षा: कुलगुरू…

सोलापूर, दि.16- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित केलेल्या 30 एप्रिल 2021 पर्यंतच्या कडक संचारबंदीमुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी…

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत 3 लाख 40 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार

पंढरपूर, दि.१६ : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान होणार आहे. निवडणूक निर्भय , नि:पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती…

वटवृक्ष देवस्थानकडून निराधार व गरजूंना भोजन वाटप; रॉबीनहूड आर्मीच्या सहकार्याने मंदीर समितीचे…

अक्कलकोट - कोरोना लॉकडाऊनच्या  संकटात सापडलेल्या शहरातील निराधार व गरजू नागरिकांना श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीकडून रॉबीनहूड आर्मीच्या सहकार्याने चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्या वर्षीही भोजन वाटपाची…

कोविड काळात अधिक कर्तव्यदक्ष रहावे, सीईओ स्वामी यांचे आरोग्य विभागाला आवाहन

सोलापूर दि.१६ : आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाचा आढावा सीईओ स्वामी यांनी घेतला. बैठकीच्या सुरुवातीला आरोग्य विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी व मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी गेले…

दक्षिणमध्ये कोविड ऑक्सिजन रूग्णालय उभारा!धनेश आचलारे यांची मागणी

दक्षिण सोलापूर दि.१६: सोलापूर शहरातील रूग्णालय कोरोनाबांधित रुग्णामुळे फुल्ल झाल्याने सध्या रूग्णासाठी एकही बेड शिल्लक नाही त्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेसाठी मंद्रूप,बोरामणी,कुंभारी येथे कोविड ऑक्सिजन रूग्णालय तातडीने उभारण्यात…
Don`t copy text!