ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोना इफेक्ट : 24 व 25 एप्रिल रोजीचा बोरगाव (दे ) ग्रामदैवत श्री महादेव यात्रा उत्सव रद्द…. !

अक्ककलकोट : बोरगाव दे. येथे प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा होणारा ग्रामदैवत महादेव यात्रा उत्सव कोविड - 19 च्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही रद्द करण्याचा निर्णय पंचकमिटी व ग्रामपंचायतीच्या संयुक्त बैठकीत…

सीमावर्ती भागातील कन्नड भाषिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लवकरच बैठक; डॉ.सोमशेखर

गुरुषांत माशाळ दुधनी : महाराष्ट्र शासनाच्या सावत्र आईच्या भूमिका आणि सहकार मिळत नसल्याने महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील कन्नड भाषिकांची स्थिती चिंताजनक झाली असून कर्नाटक सीमा विकास प्राधिकरण नेहमीच महाराष्ट्र कन्नड भाषिकांच्या पाठीशी…

अक्कलकोट शहर व तालुक्यात कोरोनाचे १२४ ऍक्टिव्ह रुग्ण,शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या अधिक

अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातही कोरोना संसर्गाची साखळी वाढत चालली आहे.सध्या तालुक्यात १२४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.यामध्ये शहरातील ४५ आणि ग्रामीण मधील ७९ रुग्णांचा समावेश आहे. कोविड सुरू झाल्यापासून आतापर्यंत…

अक्कलकोट तालुक्यात एकाच दिवशी १ हजार ३५ जणांना कोरोना लस,लसीकरण मोहिमेने घेतला वेग

अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सध्या कोरोना लसीकरणाने चांगलाच वेग घेतला आहे. आज एका दिवसात तब्बल १ हजार ३५ जणांना ही लस दिली गेली.तालुक्यात आत्तापर्यंत १४ हजार ४४४ जणांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.…

संचारबंदीचे उल्लघंन करणाऱ्यांविरुद्ध अक्कलकोटमध्ये कारवाई; मुख्याधिकारी सचिन पाटील यांची माहिती

अक्कलकोट दि. २०: शासनाचे कोरोना प्रतिबंधात्मक नियम डावलून दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यापार्‍यांनी विरुद्ध अक्कलकोटमध्ये धडक मोहीम उघडण्यात आली आहे.याअंतर्गत आत्तापर्यंत तीन दुकानांवर अक्कलकोट नगरपालिकेने कारवाई केल्याने व्यापाऱ्यांमध्ये…

रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग,‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना

मुंबई: महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली असून राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून आणण्यासाठी ७ मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज रवाना करण्यात…

BIG ब्रेकिंग : 1 मेपासून अठरा वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार !

मुंबई,दि.१९ : कोरोना लसीकरणाबाबत एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 1 मे पासून लसीकरणाचा पुढचा टप्पा राबविण्यात येणार…

आता ऑक्सिजनप्रकल्प निर्मिती व उभारणीसाठी खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार ;उपमुख्यमंत्री अजित…

मुंबई, दि. 19 :- कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित…

पुणे विभागात सध्या 10 लाख 2 हजार 701 कोरोना बाधित रुग्ण

पुणे, दि. 19 : पुणे विभागातील 8 लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 2 हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 38 हजार 818 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 19 हजार 463…

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सूचना

साथरोग नियंत्रण कायदा 1897 च्या कलम २ अन्वये तसेच आपत्ती निवारण कायदा २००५ द्वारे देण्यात आलेल्या अधिकारांचे वहन करण्याच्यादृष्टीने आणि राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष या क्षमतेत खालील आदेश निर्गमित करण्यात येत आहेत आणि महाराष्ट्रभर हे आदेश…
Don`t copy text!