ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पितापूर सरपंचपदी मोहसीना सगरी तर उपसरपंचपदी सदाशिव पांढर

अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील पितापुर ग्रामपंचायत सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत मोहसीना सगरी यांनी मालनबी नदाफ यांचा एका मताने पराभव केला सरपंच आणि उपसरपंच पदांची निवड सगरी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली.…

बादोले गावच्या सरपंचपदी पार्वती धायगोडे तर उपसरपंचपदी सिध्दाराम बिराजदार यांची बिनविरोध निवड

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- बादोले बु. ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंचपदी पार्वती दिगंबर धायगोडे तर उपसरपंचपदी सिध्दाराम पंचाक्षरी बिराजदार यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी सुभाष धर्मसाले यांनी केली. यावेळी सहाय्यक अधिकारी म्हणून…

अनुसूचित जाती प्रवर्गाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा; समिती अध्यक्षा प्रणिती शिंदे यांच्या…

सोलापूर, दि. 26 : अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता असलेल्या विविध शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, अशा सूचना अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी आज दिल्या. सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

देशांतर्गत उत्‍पादनांना प्रोत्‍साहनासाठी आत्‍मनिर्भर भारत योजनेचा नागरि‍कांनी लाभ घ्‍यावा :…

सोलापूर, दि. 26 – देशात तयार होणा-या उत्‍पादनांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी आत्‍मनिर्भर भारत योजनेचा नागरिकांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी संजीव जाधव यांनी आज येथे केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, क्षेत्रीय लोकसंपर्क…

कोरोना लसीकरणाचा वेग वाढवा; पालकमंत्री भरणे यांच्या सूचना

सोलापूर, दि.26 : कोरोना प्रसाराला अटकाव करण्यासाठी तालुक्यातील विविध शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणांनी लसीकरणाची मोहीम आणखी प्रभावी करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मंगळवेढा येथे केल्या.…

सांगवी बु च्या सरपंचपदी वर्षा भोसले तर उपसरपंचपदी लक्ष्मण डांगे यांची निवड

अक्कलकोट दि.२६ : अक्कलकोट तालुक्यात अतिशय चुरशीच्या ठरलेल्या सांगवी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा भोसले यांची तर उपसरपंचपदी लक्ष्मण डांगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर गावामध्ये एकच जल्लोष करण्यात आला. १५ जानेवारी…

मोट्याळ गावच्या सरपंचपदी कार्तिक पाटील तर उपसरपंचपदी हलीमा फुलारी यांची निवड

अक्कलकोट, दि २६ : अक्कलकोट तालुक्यातील मोट्याळ गावच्या सरपंचपदी कार्तिक पाटील तर उपसरपंच पदावर हलिमा फुलारी यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. निवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडला.निवडणूक…

वागदरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्रीकांत भैरामडगी तर उपसरपंचपदी लक्ष्मीबाई पोमाजी यांची निवड

अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये सर्व साधारण उमेदवार म्हणून श्रीकांत भैरामडगी यांना सरपंच व सर्वसाधारण महिला लक्ष्मीबाई पोमाजी यांना उपसरपंच म्हणून निवड…

गोगांव ग्रामपंचायत सरपंचपदी वनिता सुरवसे तर उपसरपंचपदी कमलाकर सोनकांबळे यांची निवड

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : गोगाव (ता. अक्कलकोट) येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात श्री अध्यासी अधिकारी पी. जी पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सरपंचपदी सौ. वनिता मधुकर सुरवसे आणि…

सरपंचपदाची सुरूवात मंदिराच्या जीर्णोध्दार व वेशीच्या बांधकामाने ! चपळगावच्या सरपंचपदी उमेश पाटील…

अक्कलकोट, दि.२६ : उत्तर भागात चुरशीच्या ठरलेल्या चपळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उद्योजक उमेश पाटील यांची तर उपसरपंचपदी डाॅ.अपर्णा बाणेगांव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडी शुक्रवारी पार पडल्या.सरपंचपदी…
Don`t copy text!