ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर ते नवी दिल्लीसाठी आणखी एका एक्सप्रेसची मागणी,रेल्वे विभागीय समितीच्या बैठकीत विविध मागण्या

सोलापूर ,दि.८ : सोलापूर ते दिल्ली साठी नव्या एक्स्प्रेस गाडीची आवश्यकता आहे. मध्य रेल्वे मधील अनेक स्थानकांवर एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांचे थांबे आवश्यक आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शक्य त्या मागण्यांची पूर्तता करून…

नव्या कृषी कायद्याचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगा,भाजपा अध्यक्ष नड्डा यांचे प्रदेश कार्यसमिती…

मुंबई,दि.८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, कामगार वर्गाच्या विकासासाठी आणलेले नवे कायदे ऐतिहासिक आहेत. या कायद्यांविरोधात केवळ राजकीय हेतूने अपप्रचार सुरु आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन या अपप्रचाराला चोख उत्तर दिले…

लोक किड्या-मुंग्यांसारखे मरत आहेत. राज्यकर्त्यांना झोप कशी येते ? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…

मुंबई,दि.८ : कोरोनाच्या काळात लोक किड्या-मुंग्यांसारखे मरत आहेत. राज्यकर्त्यांना झोप कशी येते ? असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि प्रदेश…

अक्कलकोट तालुक्यात विविध संस्थांना क्रीडा साहित्य वाटप,नेहरू युवा केंद्रांनी राबविला उपक्रम

अक्कलकोट, दि.८ : अक्कलकोट तालुक्यात नेहरू युवा केंद्र अक्कलकोटच्यावतीने तालुक्यातील विविध संस्थांना विविध प्रकारच्या क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम हन्नूर येथे पार पडला. सदर साहित्य हे तरुण मंडळ व नोंदणी असणाऱ्या…

अक्कलकोटच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये समस्यांचा ढिगारा, तक्रार करूनही उपयोग होईना, नगरसेवकांची तक्रार

अक्कलकोट,दि.८ : अक्कलकोट शहरातील सर्वात मोठा प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक ११ येथे सध्या समस्यांचा ढीग साचला आहे.याकडे आता लक्ष कोण देणार ? असा सवाल विचारला जात आहे. रहिवाश्यांना वीज,पाणी,गटार,रस्ते अशा विविध समस्यांना तोंड…

अहिल्यादेवी स्मारक समितीवर रासप जिल्हाध्यक्ष सुनिल बंडगर यांची निवड

अक्कलकोट ,दि.८ : सोलापूर येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर उभारण्यात येणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या स्मारक समितीवर मैंदर्गी (ता. अक्कलकोट)…

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे दहा लाख कुटुंब दारिद्रय रेषेतून बाहेर पडतील … असा कोणता…

मुंबई,दि.८ : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्वाची बातमी.ती म्हणजे राज्यातील महिला बचत गटांना राज्य सरकारने 523 कोटी रुपये देण्यास मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी माहिती…

भारत आणि जपानच्या सायबर सुरक्षेच्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

दिल्ली,दि.८ : शेजारील देशांचे संबंध वाढवण्याच्या दृष्टीने भारताने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ते म्हणजे भारत आणि जपान या दोन राष्ट्रादरम्यान सायबर सुरक्षा विषयक सहकार्य करार करण्यात आला आहे.याला केंद्र सरकारने मंजुरी…

माध्यमांनी विश्वासार्ह बातम्यांकडे लक्ष द्यावे,प्रकाश जावडेकर यांची प्रतिक्रिया

दिल्ली,दि.८ : प्रसिद्धी माध्यमांच्या बातम्यांवर आमचा विश्वास असून त्यांनी सवंग लोकप्रियतेच्या बातम्या देणे त्यांनी टाळावे,विश्वासार्ह बातम्यांकडे अधिक लक्ष द्यावे,असे मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे.…

देशात आणखी एका ठिकाणी मेट्रो रेल्वेची उभारणी, पहा सविस्तर

नवी दिल्ली,दि.८ : देशात मेट्रो रेल्वेचा आणखीन एक नवीन प्रकल्प साकारत आहे. पश्चिम बंगालमध्ये सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून कोलकत्ता मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्व-पश्चिम या नव्या…
Don`t copy text!