ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागणसूर येथील नवरात्र महोत्सव रद्द

अक्कलकोट दि.१२ : अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील अंबाभवानी नवरात्र जनकल्याण प्रतिष्ठानने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महोत्सव रद्द केला आहे. दरवर्षी नवरात्र महोत्सवनिमित्त प्रतिष्ठानच्यावतीने अंबाभवानी मंदिर परिसरात होणारे पुराण,…

तरुणांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करावे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष महिबुब शेख यांचे आवाहन

सोलापूर,दि.१२ : राज्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तरुण युवकांनी पक्षासाठी काम करत असतानाच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ही कार्यरत रहावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिबुब शेख यांनी केले. महिबुब शेख…

माझ्या जन्मगावी सोलापुरी आल्याचा मला खूप आनंद- मारुती चितमपल्ली,म सा प जुळे सोलापूर व हि.ने…

सोलापूर,दि.१२ : माझं उर्वरित आयुष्य माझ्या कुटुंबीयांसमवेत घालवावा याचे पोटी माझ्या सोलापूर या मूळगावी मी आलो आहे याचा मला खूप आनंद झाला आहे मला अनेक गोष्टीवर लेखन करायचे आहे आणि त्याचा फायदा मला सोलापुरात होईल, असे मत सोलापूर येथे झालेल्या…

सोलापूर महिला भाजपच्यावतीने राज्य सरकार विरोधात आक्रोश निदर्शने

सोलापूर, दि.१२ : महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार वाढलेच्या निषेधार्थ शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने आज दि.१२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, महापौर…

दुधनीच्या गुरुशांतलिंगेश्वर महास्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द

दुधनी, दि. १२ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील म.नि.प्र.लिं. गुरुशांतलिंगेश्वर महास्वामी यांच्या ६२व्या पुण्यतिथीनिमित्त १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी आयोजित्त करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती दुधनी विरक्त मठाचे…

अक्कलकोटमध्ये राज्य सरकार विरोधात महिलांचे आंदोलन,भाजप महिला आघाडीने केले नेतृत्व

अक्कलकोट,दि.१२: अक्कलकोट येथे सोमवारी भाजप महिला मोर्चाच्यावतीने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव आंदोलन छेडून नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रात तीन…

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश

मुंबई,दि.१२ : मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी…

संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिला इशारा

मुंबई,दि.११ : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक खोलवर गेल्याने त्याची दिशा पश्चिम-वायव्य अशी राहिल.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने…

मेट्रो 3  आणि 6 चे एकत्रीकरण आरे आंदोलनातील पर्यावरणवाद्यांचे गुन्हे मागे घेणार- मुख्यमंत्री,…

मुंबई दि. 11 : पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कार शेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमीनीवर करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.  ही जागा शुन्य…

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी गुणांची अट शिथिल – उदय सामंत

मुंबई, दि.११ : अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली असून सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.…
Don`t copy text!