ध्यास विश्वसार्ह बातमीचा

17 ऑक्‍टोबरपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, जिल्हाधिकारी,विभागीय आयुक्तांना सतर्कतेच्या सूचना

मुंबई,दि.१३ : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी.ती म्हणजे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुन्हा एकदा 13 ते 17 ऑक्‍टोबर या कालावधीत राज्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने…

अक्कलकोटच्या ‘या’ मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देतात,ऑनलाईन…

अक्कलकोट, दि.१३ : शासनाच्यावतीने सध्या शाळा बंद,ऑनलाईन शिक्षण चालू हा उपक्रम सर्वत्र चालू आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून वागदरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी दररोज प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी…

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा दुसरा टप्पा सोलापूर जिल्ह्यात सुरु

सोलापूर, दि. 13 :  माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात उद्यापासून जिल्ह्यात सर्वत्र सुरु होत आहे. या टप्प्यात नागरिकांचे तपासणी करुन आरोग्याबाबतची अचूक माहिती मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये नोंद केली जाईल. याची खात्री…

बँका, वित्तीय संस्थांनी सक्तीने कर्जवसुली करू नये,जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश

सोलापूर,दि.13: जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत काही बँका, वित्तीय संस्था, बचत गट हे नागरिकांकडून सक्तीने कर्जवसुली करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भारत सरकार आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निर्देश असतानाही ही सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे.…

महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाही,नूतन पोलीस अधिक्षक सातपुते यांची अक्कलकोटला भेट

अक्कलकोट,दि.१३ : जिल्ह्यात यापुढे महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत तसेच गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जातील,अशी ग्वाही नूतन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. मंगळवारी, सातपुते…

“मंदिर बंद, उघडले बार,उद्धवा अजब तुझे सरकार” भाजपचे अक्कलकोट येथे आंदोलन

अक्कलकोट,दि.१३: मनुष्य जेव्हा डॉक्टरी इलाजाच्या शेवटच्या टप्यात येतो तेव्हा देवाचाच धावा करतो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.या संस्कृतीला छेद देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत,असा आरोप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी…

राज्यपालांच्या इंग्रजीतल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले मराठीतून उत्तर,धार्मिक स्थळे…

मुंबई,दि.१३ : राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पत्र पाठवून आपले म्हणणे मांडले आहे. तत्पूर्वी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्या पत्राला…

कृषि विधेयक मागे घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने 2 कोटी स्वाक्षरी मोहीम,सोलापूरात 13…

सोलापूर, दि.१३ : सोलापुरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू होणार आहे. 13…

हैद्रा कन्नड शाळेत कोरोना काळातही नियमित ऑनलाईन अभ्यास, तंत्रस्नेही शिक्षक धरेप्पा कटगेरी यांनी…

अक्कलकोट ,दि.१२ : अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेत कोविड-19 महामारी मुळे सध्या शाळा बंद असून सुद्धा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तंत्रस्नेही शिक्षक धरेप्पा कटगेरी यांनी गुगुल मीटद्वारे…

तहसिल कार्यालयातील आयटी असिस्टंटचे मानधन रखडले,प्रशासन लक्ष देणार तरी कधी ?

अक्कलकोट, दि.१० : राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रत्येक तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार शाखेत काम करणाऱ्या आयटी असिस्टंटचे मानधन अनेक दिवसांपासून रखडले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. या कंत्राटी…
Don`t copy text!