ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंढरपूर दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या वारसांना चार लाख रूपयांची मदत जाहीर

पंढरपूर, दि.१४ : पंढरपूर येथील भिंत दुर्घटनेतील मृतांना राज्य शासनाची प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. संबंधित निकृष्ठ बांधकामाची चौकशी करून ठेकेदावर कारवाई केली जाईल,अशी माहिती पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली…

विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश अकृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

सोलापूर, दि.१४ : आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अकृषी विद्यापीठे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन संयुक्त सेवक कृती समितीच्या वतीने दिनांक 24 सप्टेंबर…

सोलापूर : नैसर्गिक आपत्तीमुळे विद्यापीठाच्या दोन दिवसांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

सोलापूर, दि.14 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दि. 14 व 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा नैसर्गिक आपत्तीमुळे पुढे ढकलल्या असून त्या परीक्षा अनुक्रमे दि. 19 व 20 ऑक्टोबर रोजी पूर्व नियोजित…

सोलापूर शहरातील नुकसानीची महापौर आणि महापालिका आयुक्तांकडून पाहणी

सोलापूर,दि.१४ :  सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली सोलापूर शहरांमध्ये सखल भागांमध्ये या मुसळधार पावसामुळे घराघरात पाणी शिरले तसेच सकल भागात मोठे तळे साचल्याने या ठिकाणाची पाहणी महापौर श्रीकांचना…

दुधनी परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी; शेतकरी अडचणीत

गुरुशांत माशाळ दुधनी,दि.१४ : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील दुधनी व परिसरात मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे दुधनी आणि परिसरातील…

पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात हाहाकार, दीडशे लोकांना हलविले, नदीकाठच्या गावांना धोका कायम, कुरनूरचे…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी झालेल्या अति मुसळधार पावसामुळे ओढे,नदी, नाले तुडुंब भरून वाहत असून कुरनूर धरणाचे सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत.यामुळे…

प्रा. संदिप पवार यांना शिवाजी विद्यापीठाची शिक्षणशास्त्र विषयात पीएचडी

सोलापूर,दि.१४ : अक्कलकोट तालुकयातील पान मंगरूळ येथील सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी येथे कार्यरत असलेले अधिव्याख्याता प्रा. संदिप अप्पाराव पवार यांना नुकतेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे शिक्षणशास्त्र विषयात…

अक्कलकोटच्या जुना राजवाड्याचा ऐतिहासिक दुर्बीण बुरूज ढासळला वास्तूचे संवर्धन होण्याची…

अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट ऐतिहासिक जूना राजवाड्याचा उत्तरेकडील दुर्बिण बुरुज बुधवारी अचानकपणे ढासळला.गौरवशाली ऐतिहासिक वास्तूची जपणूक व्हावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. अक्कलकोट संस्थानची स्थापना छत्रपती संभाजी राजे…

घराबाहेर पडू नका, वीजा चमकताना झाडाखाली उभे राहू नका,मुसळधार पावसाच्या शक्यतेने जिल्हाधिकारी मिलिंद…

सोलापूर, दि.14: राज्यात येत्या शनिवारपर्यंत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. वीज चमकत असताना झाडाखाली उभे राहवू नये, मोबाईलवर संभाषण करु नये, वीजेच्या वस्तू…

सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा ; मदतीसाठी टोल फ्री क्रमांक सेव्ह करा…

सोलापूर,दि.१४ : हवामान विभागाने शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात येत्या शनिवारपर्यंत (दि. १७) अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी होणाऱ्या संभाव्य भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला…
Don`t copy text!