ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट शहर आणि परिसरात एक तासापासून जोरदार पाऊस, शेतकऱ्यांच्या दृष्टीने नुकसानकारक

अक्कलकोट, दि.११ : अक्कलकोट तालुक्यात रविवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपले.गेल्या एक तासापासून हा पाऊस सुरू आहे.कालही प्रमाणात पाऊस झाला होता.तालुक्याच्या अनेक भागात हा पाऊस सर्वदूर पडत असल्याचे वृत्त आहे.आज सकाळपासून ढगाळ वातावरण…

शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम देण्यासाठी जयहिंद कटिबद्ध – माने – देशमुख,जयहिंद शुगर्सचा…

अक्कलकोट, दि.११ : अर्थव्यवस्थेच्या सुयोग्य वाटचालीसाठी सर्वाधिक जबाबदार घटक म्हणून बळीराजांकडे पाहिले जाते.म्हणून त्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाला दाम देण्यासाठी जयहिंद परिवार कटिबद्ध आहे,असे प्रतिपादन जयहिंद शुगर्सचे…

सोलापुरातील जेष्ठ लेखिका निर्मला मठपती यांचे हृदयविकाराने निधन

सोलापूर,दि.११ : सोलापूरच्या ज्येष्ठ लेखिका आणि बालसाहित्यिक निर्मला उत्तरेश्वर मठपती यांचे (शनिवारी)रात्री १०-३० वाजता हृदयविकाराने निधन झाले, त्या ७२ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती उत्तरेश्वर मठपती एक मुलगा एक…

आधुनिक काळातील मानसिक समस्या दूर करण्यासाठी ‘रे मना’ मार्गदर्शक ठरेल : सुनील…

सोलापूर, दि.१० : आधुनिक काळातील मानसिक समस्या दूर करण्यासाठी 'रे मना' हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असे मत सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक तथा ज्येष्ठ कवी सुनील शिनखेडे यांनी व्यक्त केले. जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे निमित्त साधून…

कायदा हातात घ्यायला लावू नका, मी समाजासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार – खासदार छत्रपती…

तुळजापुर,दि.९ : आम्हांला कायदा हातात घ्यायला लावु देवू नका, मी मराठा समाज बांधवासाठी खांद्याला खांदा लावुन काम करणार आहे. आपल्या समाजातील लोक आपल्या विरोधात जाऊन मराठा समाजाला भडकावुन दोन गट पाडण्याच्या प्रयत्नात आहेत, माझा…

काँग्रेसचा आधारवड हरपला,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून म्हेत्रे कुटुंबियांचे…

अक्कलकोट, दि.९ : काँग्रेसचे जेष्ठ नेते सातलींगप्पा म्हेत्रे यांच्या निधनानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे व काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांची दुधनी येथे भेट…

रामविलास पासवानजी यांच्या निधनाने एक मानवतावादी नेता गमावला : देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि. 8 : केंद्रीय मंत्री श्री रामविलास पासवान यांच्या आकस्मिक निधनाने एक मानवतावादी नेता आपण गमावला आहे. गरिब आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला संघर्ष कायम स्मरणात राहील, अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील…

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन, असा आहे त्यांचा जीवन प्रवास …

बिहार,दि.८ : केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रामविलास पासवान यांचे गुरुवारी निधन झाले.गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.उपचारादरम्यान काही वेळा पूर्वी त्यांची…

शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मोदी सरकार वचनबद्ध,सहा वर्षातील सर्वंकष उपायांचा आढावा आ.सुभाष…

सोलापूर,दि.८ : शेतकरी देशाचा अन्नदाता आहेत. मोदी सरकारने 2014 मध्ये सत्तेवर आल्यापासून शेतकर्‍यांच्या संरक्षणाला आणि कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. केवळ सहा वर्षांच्या कालावधीत इतर कोणत्याही सरकारपेक्षा अधिक कामगिरी मोदी…

सोलापूर विद्यापीठ : सकाळी पारंपारिक तर दुपारी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे नियोजन

सोलापूर, दि. ८ - पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 9 ऑक्टोबर 2020 पासून पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत होतील व इतर सर्व…
Don`t copy text!