Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
सोलापूर विद्यापीठासमोर भीषण अपघात : अकरावीच्या विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर विद्यापीठासमोर दि.२३ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास भरधाव कारने रिक्षाला मागून धडक दिल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू, तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यात भाग्यश्री…
मोठी बातमी : माजी मंत्री केदार यांना ५ वर्षाचा सश्रम कारावास !
नागपूर : वृत्तसंस्था
गेल्या २१ वर्षांनंतर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या १५२ कोटी रुपयांच्या रोखे घोटाळ्याप्रकरणी नागपूर प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने (जेएमएफसी) शुक्रवारी राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे…
एक हजार रुपयांची लाच घेतांना ग्रामसेवकास अटक !
सोलापूर : वृत्तसंस्था
विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपयाची लाच स्विकारताना तिन्हे येथील ग्रामसेवकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास उत्तर तालुका पंचायती समिती समोर खासगी इसम खालीद शब्बीर नदाफ…
बसखाली चिरडून तीन तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
बार्शी: वृत्तसंस्था
बार्शी-धाराशिव मार्गावरील तांदुळवाडी नजीक एसटी बसने स्कूटीला चिरडल्याने स्कूटीवरील तीन युवक जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवार, दि. २१ डिसेंबर रोजी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या भीषण अपघातात कार्तिक रोहीत यादव (वय…
वाळू वाहतूक करू देण्यासाठी तहसीलदारांच्या चालकाने घेतली लाच !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील महसूल व पोलीस विभागात लाच खोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच धाराशिव जिल्ह्यातील कळंब तहसीलदारांच्या शासकीय वाहनावरील चालकास मागितलेल्या १५ हजारांपैकी आठ हजार रुपये स्वीकारताना…
सोलापुरातील तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी एकास अटक !
सोलापूर : प्रतिनिधी
शहरातील हत्तुरे वस्ती येथील सालिया महबूब शेख (वय २५, रा. ओम नमः शिवाय नगर) हिच्या आत्महत्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली होती. यापैकी वसीम शेख यास अटक करण्यात आली…
मद्यधुंद तरुणाचा शहरात धिंगाणा : भररस्त्यावर तलवारी नाचवत दुकानाची केली तोडफोड !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील नाशिक शहर गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी घटनेने चर्चेत आले असतांना आता पुन्हा एकदा अशीच एक थरारक घटना घडली आहे. शहरातील दामोदर चौक परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका मद्यधुंद तरुणाने चांगलाच…
भरधाव वाहनाच्या धडकेत कारखान्यातील कामगार ठार !
पंढरपूर : वृत्तसंस्था
साखर कारखान्यातील काम संपल्यानंतर घराकडे निघालेल्या कामगाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.१८) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर - वेळापूर मार्गावरील वाडीकुरोली येथे…
ललित पाटीलसह तिघांची ऑर्थर रोड कारागृहात रवानगी !
नाशिक : वृत्तसंस्था
पुण्याच्या ससून रुग्णालयातून एमडी ड्रग्जचे रॅकेट चालविणारा व येथून फरार झालेला बहुचर्चित ड्रग्ज माफिया संशयित ललित पाटीलसह तीन संशयितांचा नाशिक पोलिस कोठडीतील दहा दिवसांचा मुक्काम संपला. जिल्हा व सत्र न्यायालयाने…
लग्नाच्या दिवशीच सोलापुरातील तरुणीने संपविले जीवन !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे मात्र अशाच एका लग्नाच्या धामधूम असलेल्या घरी मात्र शोक व्यक्त झाल्याची घटना सोलापूर शहरात घडली आहे. एका २५ वर्षीय तरुणीने विवाहाच्या दिवशीच गळफास घेवून आपली…