सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ ; जाणून घ्या आजचा दर
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ केली आहे. आज पेट्रोल २७ पैसे तर डिझेल २५ पैशांनी महागले. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३ पार गेला आहे. मुंबईत देखील पेट्रोल डिझेलमधील दरवाढ सुरुच आहे. आजच्या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ८९.७८ रुपये आहे. डिझेलचा भाव ७९.९३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला … Read more