ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

गोरगरीब कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब…

संत तुकाराम महाराज पालखीने केला रोटी घाट पार

पुणे : वृत्तसंस्था राज्यात येत्या काही दिवसात आषाढी एकादशी येत असल्याने राज्यातील भाविकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे तर रोटी घाट पार करण्यासाठी यंदा सालाबादप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील रथाला…

आता मोबाईलवरूनही करता येणार ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज; प्रक्रिया काय?

मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारने नुकताच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. या योजनेनुसार जुलै महिन्यापासून राज्यातील महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये मानधन दिले जाणार…

अक्कलकोट लायन्सने केला नामवंत डॉक्टरांचा सत्कार !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी लायन्स क्लबच्यावतीने डॉक्टर्स डे निमित्त शहरातील नामवंत डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.लायन्सने राबविलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे डॉक्टरांनी समाधान व्यक्त केले.क्लबचे अध्यक्ष शिवानंद नंदर्गी याच्या…

‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेचा लाभ हवाय?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष या अर्जाच्यासोबत हमीपत्र देखील जोडण्यात आलं आहे. या हमीपत्रात महिलांना काही गोष्टींची हमी देणं बंधनकारक असणार आहे. या योजनेचा लाभ…

सोन्यासह चांदीचे दर वाढले ; ग्राहकांना फटका

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या आठवड्यापासून ८९ हजार रुपयांच्या आत असलेल्या चांदीच्या भावात बुधवारी एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन ती थेट ९० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. सोन्याच्याही भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ७०० रुपये प्रति…

माणुसकीने दिला होतकरू मुलांना आधार !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी माणूसकी फाउंडेशनच्या वतीने अक्कलकोट शहर व परिसरातील गरीब मुलांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आजच्या या स्पर्धेच्या युगात हे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी…

जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या मुलींना सायकल वाटप

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दि.३ : ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी वाव असून शासन त्यांना विविध प्रकारच्या सवलती देत आहे. त्याचा लाभ ग्रामीण विद्यार्थिनींनी घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी शंकर कवीतके यांनी केले.महिला बालकल्याण…

मोठी बातमी : पंढरपूरला येणाऱ्या वाहनांना टोलमाफी ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरातील भाविक आषाढी वारीसाठी पंढरपूरला येण्याची लगबग सुरु असतांना याच भाविकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. पंढरपूरला ३ जुलै ते २१…

सोलापूर : चारचाकीचा भीषण अपघात : पाच जण जागीच ठार

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूरच्या दिशेने वेगाने निघालेल्या कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील डाळज नं. ३ गावच्या…
Don`t copy text!