ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अक्कलकोट तालुक्यात दहा ठिकाणी समाधान शिबिराचे आयोजन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी , दि.११ : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महसूल विभागाअंतर्गत मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधन शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत अक्कलकोट तालुक्यात दहा ठिकाणी १६ मे रोजी या शिबिरांचे…

अक्कलकोटमध्ये आता आणखी एका दंत रोग तज्ज्ञांची भर; सोलापूरला जाण्याची गरजच नाही !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट येथे डाॅ. निखिल येणगुरे,MDS.(Root Canal Specialist) यांच्या ए-वन चौक, अक्कलकोट येथील स्पेशालिटी डेंटल क्लिनिक चे उदघाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अनेक मान्यवरांची…

खा.प्रणिती शिंदे आक्रमक : मग नरेंद्र मोदी कशाची वाट पाहत आहेत?

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील महायुती सरकारचे मंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना काँग्रेसला फोडा आणि काँग्रेस रिकामी करा, असा सल्ला दिला. यावर काँग्रेस नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहे.…

सोलापूर : ठेकेदाराकडे खंडणी मागत बेछुट गोळीबार करणारे दोघे अटकेत !

सोलापूर : प्रतिनिधी करमाळ्यातील शेटफळ येथे बांधकाम ठेकेदाराकडे खंडणी मागण्यासाठी पिस्तुलाने दोन राउंड गोळीबार करणारे दोघे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. बार्शी सत्र न्यायालयाने त्या दोघांना पोलीस कोठडी सुनावली. आरोपींकडून पिस्तूल,…

सोलापुरात खळबळ : पाण्याचा हौद स्वच्छ करतेवेळी दोघं तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

सोलापूर : प्रतिनिधी शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील पोमानी अप्रेल्सच्या कारखान्यातील पाण्याचा हौद स्वच्छ करतेवेळी दोघा सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. यात सागर नारायण…

श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना शनिरत्न पुरस्कार जाहीर

औसा : प्रतिनिधी श्रीनाथ संस्थानचे सद्गुरु तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना 2025 चा शनिरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. नाथ संस्थान मध्ये आज श्री शनेश्वर देवस्थान शनिशिंगणापूरचे…

गोमय उत्पादनाला चालना देण्यासाठी अक्कलकोट येथे उत्पादन विक्री स्टॉल

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी गोमय उत्पादनाची विक्री वाढावी, त्याचे आयुर्वेदिक महत्त्व समजावे, यासाठी अक्कलकोट बसस्थानकाच्या बाहेर स्वामी शिवानंद योगींद्र गोवंश केंद्र, शिवपुरी यांच्यावतीने उत्पादन विक्री स्टॉल लावण्यात आले होते.…

शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पोट खराबचा शेरा आता हद्दपार होणार !

अक्कलकोट : प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या  आदेशामुळे अक्कलकोट तालुक्यातील ३१७ सातबारावरील २४५ एकर पोट खराब जमीन ही लागवडीखाली आली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शंभर दिवसाच्या उपक्रमांतर्गत ही क्रांतिकारी योजना राबविण्यात…

आसरा समांतर उड्डाणपूलाचे झाले भूमिपूजन; कामालाही लगेच सुरुवात होणार

सोलापूर : प्रतिनिधी आसरा येथील उड्डाण पुलासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी यांचे दीड वर्षाचे प्रयत्न अखेर फळाला आले आहेत. बुधवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या समांतर पुलाचे भूमिपूजन झाले आहे आणि लगेचच कामालाही सुरुवात होणार आहे. काम…

खळबळजनक : सोलापुरात शिकाऊ डॉक्टराने घेतला टोकाचा निर्णय !

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शासकीय रुग्णालयातील डॉ. वैशंपायन शासकीय मेडिकल हॉस्पिटलमधील एका शिकाऊ डॉक्टराने हॉस्टेलच्या रूममध्ये जीवन संपवल्‍याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस…
Don`t copy text!