ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

कुरनूरचे लोकनेते ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठान गरिबांसाठी आधारवड

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी लोकनेते स्वर्गीय ब्रम्हानंद मोरे प्रतिष्ठानने मागच्या २५ वर्षात दीनदलित,गोर -गरीब वंचित आणि दुर्बल घटकांच्या विकासासाठी मोठे काम केले आहे हे प्रतिष्ठान गरिबांसाठी आधारवड बनले आहे,असे प्रतिपादन अक्कलकोट…

अक्कलकोटला रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढल्यास विकासाला आणखी चालना

अक्कलकोट : मारुती बावडे तीर्थक्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या पुण्यभूमीमुळे जगाच्या नकाशावर येत आहे.त्या दृष्टीने भाविकांना सुविधा मिळणे देखील तितकेच गरजेचे आहे.मागच्या दहा वर्षापासूनचा इतिहास जर बघितला तर हळूहळू अक्कलकोटचा विकास…

समर्थनगर पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के पूर्ण

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील समर्थनगर ग्रामपंचायतीसाठी नव्याने होत असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम आता ९० टक्के पूर्ण झाले आहे.जून अखेर येथील जनतेला मुबलक पाणी मिळण्याचा अंदाज आहे.या योजनेवर १२ कोटी ९७ लाख रुपये खर्च होत असून…

राजे साहेबांची उणीव ऍड.सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टने भरून काढली

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पूर्वी संस्थानकालीन काळात गरिबांना मदत करण्यासाठी राजेसाहेब होते.आता सध्याच्या परिस्थितीमध्ये राजे साहेबांची उणीव एड. सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून भरून निघत आहे. त्यांच्या ट्रस्टचे कार्य हे…

आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल काशी जगद्गुरूंच्या हस्ते पत्रकार मारुती बावडे यांचा सन्मान

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पत्रकारिता क्षेत्रात आजवर केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दैनिक संचारचे तालुका प्रतिनिधी व सोलापूर आकाशवाणीचे वृत्त निवेदक मारुती बावडे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार व अक्कलकोट भूषण म्हणून नुकताच पुरस्कार…

अलगुडमधील नाथषष्ठी कार्यक्रमाकडे भाविकांचे वेधले लक्ष

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी मराठवाड्यातील एकमेव अद्वैत धर्मप्रसारक, सदगुरू सांप्रदायिक धर्मपीठ असलेल्या औसा (जि. लातूर) येथील सदगुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानच्या नाथषष्ठी उत्सवाला आलगुड (ता.बसवकल्याण ) येथे भक्तिमय वातावरणात प्रारंभ…

धर्म, नीती,संस्काराचे पालन करणारे अनोखे अलगुडगाव

अक्कलकोट : मारुती बावडे आजकाल कोणासाठी काही करण्यास वेळ नाही अशा परिस्थितीमध्ये बसवकल्याण तालुक्यातील अलगुड येथे गेल्या शंभर वर्षांपासून अखंड विना वाजवण्याची परंपरा सुरू आहे. या परंपरेला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने…

गोरज मुहूर्तावर सर्व धर्मीय सामूहिक विवाहात बांधली रेशीमगाठी

अक्कलकोट : प्रतिनिधी येथील विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित सर्व धर्मीय सामूहिक विवाहात गोरजमुहूर्तावर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता पंद्राह जोडप्याचे रेशीम गाठी बांधण्यात आले. शिवाचार्यरत्न खा.जयसिद्धेश्वर म्हास्वामीजीं, मैदर्गी विरक्त…

लोकनेते ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या पुरस्कारांची घोषणा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान कुरनूरच्या वतीने लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या २५ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त राज्यस्तरीय…

सर्जेराव जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरूवारी विविध कार्यक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोटचे समाजसेवक तथा पुणे येथील प्रसिद्ध सरकारी वकील ऍड. सर्जेराव जाधव यांच्या २६ व्या पुण्यस्मरणानिमित्त गुरूवार दि.४ एप्रिल रोजी सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…
Don`t copy text!