ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

अखेर रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनि केली अटक

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या, अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी अहमदनगर-पुणे महामार्गावर…

मागच्या सरकारनं प्रकरण दाबलं – अन्वय नाईक कुटुंबीयांचा आरोप

मुंबई : मागच्या सरकारने प्रकरण दाबलं असा आरोप अन्वय नाईक कुटुंबीयांनी आज घेतलेल्या पत्रकार केला. आम्ही मागील तीन वर्षांपासून आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. फक्त श्रीमंत व्यक्तींनाच न्याय मिळणार का? असा उद्विग्न सवाल अन्वय नाईक यांच्या…

सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंची क्राईम ब्रँचमधून तत्काळ बदली करणार- गृहमंत्री

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेंची क्राईम ब्रँचमधून तत्काळ बदली करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केली. मात्र, पोलिस निरीक्षक सचिन वाझेंची अटकेवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते…

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर आढळलेल्या स्कॉरपियोचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत स्पष्टीकरण दिले आहे. मनसुख हिरेन यांची हत्या…

उस्मानाबाद जिल्ह्यात हॅलोच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधक अभियानाला सुरूवात ; हॅलो करत आहे…

उस्मानाबाद, दि.७ : कोरोनाग्रस्त आपत्तीच्या काळात लॉकडाऊनच्या परिस्थितीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीतत व नाममात्र खर्चात लग्न सोहळे होत असताना शाळेत शिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन मुलींचे शिक्षण थांबवून कमी वयात लग्न सोहळे उरकण्याचे निदर्शनास येत…

पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला; भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी झाल्याची माहीती आहे. या घटनेनंतर…

जवानांनी केलेल्या कारवाईत गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा शस्त्रास्त्र कारखाना उद‌्‌ध्वस्त –…

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा कारखाना 70 जवानांनी केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. निवेदन करताना गृहमंत्री श्री.देशमुख…

‘अँटिलिया’ समोर स्फोटक पदार्थ असलेली चारचाकी सापडल्याच्या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडून –…

मुंबई, दि. 5 : मुकेश  अंबानी  यांच्या  ‘अँटिलिया’  निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात येत असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत…

बॉम्बच्या अफवेने ताजमहालमध्ये उडाली खळबळ, पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात

नवी दिल्ली :  आग्रा येथील ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा पसरवणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. मूळचा फिरोजाबादचा असणार्या या तरुणाने पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर फोन करुन ताजमहालच्या आत स्फोटकं ठेवण्यात बॉम्ब ठेवण्यात…

“या” कारणासाठी बेळगावचे पालकमंत्र्यानी दिला राजीनामा

गोकाक : बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. त्यांनी नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका युवतीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार बंगळूर पोलिसांत करण्यात आली आहे. रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री…
Don`t copy text!