ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

महामार्ग ओलांडणाऱ्या सहा जणांना अज्ञात वाहनाने चिरडले

पुणे : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ येथे महामार्ग ओलांडणाऱ्या सहा जणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर दौंड येथील रुग्णालयात…

सोलापूर – अक्कलकोट रोडवर भिषण अपघात, तिन ते चार जण जागीच ठार

सोलापूर : सोलापूर - अक्कलकोट रोडवर कुंभारी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपचा मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितिनुसार या अपघातात अंदाजे तीन ते चारजण जागीच ठार झाले आहेत. अक्कलकोटहून एक…

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा पथकाच्या कारवाईत ३१ लाख रुपये किमतीचा बनावटी विदेशी…

मुंबई, दि. 28 : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने बटकणंगले ता, गडहिंग्लज येथे केलेल्या कारवाईत एकूण 31,40,200 रुपये किंमतीचा गोवा बनावटीचा विदेशी मद्य साठा वाहनासह जप्त केला आहे. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क,…

दिल्लीत एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, AK-47, 50 गोळ्या, हँड ग्रेनेड जप्त

दिल्ली : देशात सध्या सणासुदीची धामधुम सुरू आहे. नवरात्रौत्सव सुरू असतानाच दिवाळीच्या तयारीचीही सुरुवात झाली आहे. याच दरम्यान, राजधानी दिल्लीत मोठा घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आज…

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, गोवा राज्य निर्मित दारू साठा जप्त

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क, मा.विभागीय उपआयुक्त श्री. प्रसाद सुर्वे सो तसेच मा. श्री. नितिन धार्मीक अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांच्या…

अति सुरक्षित मानल्या जाणाऱ्या दिल्लीतील रोहिणी न्यायालय परिसरात गोळीबार, गोळीबारात गॅंगस्टार…

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील राजधानी अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या रोहिणी न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारी कुख्यात गुन्हेगार जितेंद्र उर्फ गोगी याला न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी वकीलाच्या वेशामध्ये…

महाराष्ट्रातील माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत; अत्याचारातील नराधमांना वचक बसवा – मुख्यमंत्री…

मुंबई  :  माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, त्यासाठी पूर्ण…

मुख्यमंत्र्यांनी स्वत: आयोगाच्या उपाध्यक्षांना बोलविले चर्चेस, साकीनाका प्रकरणी तपासात कुठलीही ढिलाई…

मुंबई दि. 13: साकीनाका येथे महिलेवर बलात्कार होऊन त्यानंतर तिच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी एकूणच पोलिसांनी त्वरेने सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समाधान व्यक्त केले आहे. राज्य शासन याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा…

नगरसेविका फिरदोस पटेल यांची सतर्कता,  दोन मुलांसह आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या महिलेचे मन…

सोलापूर - गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने संपूर्ण परिस्थितीच बदलून टाकली आहे .सामान्य नागरिकांना तर जगणे मुश्कील बनले आहे .हाताला काम नसल्यामुळे अनेकांच्या चुली पेटणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत जीवाचे बरे वाईट करण्याची मानसिकता वाढू लागली…
Don`t copy text!