---Advertisement---

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी २० परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनी घेतली सदिच्छा भेट

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, दि.१३: जी २० परिषद कार्यगटाच्या बैठकांना आजपासून येथे सुरूवात झाली. त्यानिमित्त मुंबई दौन्यावर आलेले परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.

सायंकाळी चारच्या सुमारास मंत्रालयात श्री. कांत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी जी २० परिषदेच्या विविध बैठका आणि त्याच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. मुंबईतील पहिल्या बैठकीच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल श्री. कांत यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!