---Advertisement---

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या वतीने जावेद पटेल यांचा गौरव !

By team
On: July 7, 2025 3:34 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या वतीने गुणीजनांचा गौरव या कार्यक्रमात नागनळळी आश्रम शाळेचे सचिव जावेद पटेल यांचा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.

याप्रसंगी अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, सो.म.पा. सचिन ओम्बासे, ईश्वरजी सुर्यवंशी, धर्मादाय उपायुक्त सोलापूर, संजय पाईकराव, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सोलापूर, शिवाजीराव पाटील, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सोलापूर, सुमित शिंदे- प्रांताधिकारी, सोलापूर, दिलीपराव पवार, जिल्हा नियोजन अधिकारी, सोलापूर, ऍड.नितीन हबीब साहेब, जेष्ठ विधीज्ञ, मानद कायदेविषयक सल्लागार, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ,अक्कलकोट, ऍड. श्री. जयदिप माने, विधीज्ञ, सोलापूर, ऍड. श्री. पी.बी. लोंढे पाटील, श्रीमती शुभांगीताई चव्हाण, चित्रकार, पुणे, डॉ.शरणबसप्पा दामा, शिवसंतोषी हॉस्पिटल, सोलापूर, विक्रम खेलबुडे-अध्यक्ष, श्रमिक पत्रकार संघ, सोलापूर, मनिष केत- संपादक, बी.आर.न्यूज, मल्लिकार्जुन पाटील, दत्ताअण्णा सुरवसे,उद्योजक, सोलापूर, महेश हिंडोळे, मा.उपनगराध्यक्ष, अक्कलकोट नगरपरिषद, अशपाक बळोरगी, आनंद तानवडे, मा.पक्षनेते, जिल्हा परिषद, सोलापूर, दिलीपभाऊ सिद्धे, जावेद पटेल, मिलन कल्याणशेट्टी, मा.नगरसेवक, बसलिंगप्पा खेडगी, चेअरमन, अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी, उत्तम गायकवाड मा.नगरसेवक, सुनिल बंडगर(पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष), यशवंत डावकर, यशवंततात्या धोंगडे, मा.उपनगराध्यक्ष, प्रदिप पाटील, मा.सरपंच, संजयजी उर्फ लाला राठोड, अविनाश मडीखांबे, शिवराज स्वामी,ऍड.प्रणित जाधव, हिरा चकोले, गिरीश कोल्हापुरे, अभिषेक आकतनाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!