मोहोळ चौकातील भुयारी मार्गासाठी 20 कोटी 63 लाखांची मंजुरी : गडकरी
सोलापूर (प्रतिनिधी) सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ येथील कन्या प्रशाला जवळील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक येथे भुयारी मार्गाची अत्यंत गरज होती. याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी वेळोवेळी केंद्रीय रस्ते व…