ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारा –…

मुंबई, दि. ५ :- "सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे. राज्य सरकार आणि मराठा समाज संघटनांनी न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडली. मागील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील…

मोठी बातमी..! सुप्रिम कोर्टाकडून मराठा आरक्षण रद्द, कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यात तीव्र पडसाद…

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे.सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केला आहे.सुप्रिम कोर्टाच्या या निर्णया नंतर पुणे, सोलापूर, पंढरपूर, औरंगाबादसह…

गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर,सत्ताधारी महाडिक गटाला मोठा फटका

कोल्हापूर : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा लक्ष लागुन राहीलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.गोकूळ दूध संघात अखेर सत्तांतर झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाला…

दुधनीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली, भाजीपाला खरेदीसाठी बाजारात तोबा गर्दी

गुरुशांत माशाळ, दुधनी दि ०४ :जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याही शहरात आठवडी बाजार न घेण्याचे आदेश दिले होते. यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती देखील व्यक्त केली होती. परंतु या आदेशाची…

लोकसहभागातून सलगरमध्ये उभारले पहिले कोव्हिडं केअर सेंटर

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोव्हिडं केअर सेंटरमुळे रुग्णांना निश्चितच दिलासा मिळेल, अशा प्रकारचा प्रयत्न प्रत्येक गावात होण्याची गरज आहे त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन…

स्टार मित्र सोलापूर मंडळातर्फे आयोजित शिबिरात ३१ जणांनी केले रक्तदान

अक्कलकोट, दि.४ : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे सोलापूरच्या स्टार मित्र मंडळाच्यावतीने आयोजित शिबिरात ३१ जणांनी रक्तदान केले. सोलापूर येथील डाॅ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व…

काशीपीठाच्या वीरशैव मंगल कार्यालयात कोविड सेंटर, 5 स्वतंत्र रूमसह 170 बेडची व्यवस्था

सोलापूर : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मंगळवेढा येथील श्री. काशिविश्वेश्वर सांस्कृती भवन संचलित वीरशैव मंगल कार्यालय कोविड सेंटरसाठी दिली असल्याची माहिती काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली. शहर…

“या” झुऑलॉजी पार्कमधील आठ सिंहाना झाली कोरोनाची लागण

हैदराबाद : येथील नेहरू झुलॉजीकल पार्कमधील ८ सिंहाना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत केवळ मानुष्याना कोरिणाची लागण झाल्याचे पाहायला मिळाले होते. सिंहाना कोरोनाची लागण होण्याची ही देशातील पहिलीच घटना आसल्याचे बोलले जात…

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना पत्नी शोक

सोलापूर :‘सावली’ वुमेन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा, मोहोळचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा लक्ष्मण ढोबळे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यातील एका रुग्णालयात ४ मे रोजी पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५८…

टाळेबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दुधनीत तीन व्यापाऱ्यांवर कारवाई; कारवाई आणखी तीव्र करणार :…

अक्कलकोट, दि.३ : राज्यात सर्वत्र कडक लॉकडाऊन असतानाही दुकाने उघडल्या प्रकरणी दुधनी (ता. अक्कलकोट) येथे तीन व्यापाऱ्यावर नगरपरिषदेने कारवाई केली आहे.चोरून जर दुकान कुणी उघडे ठेवत असेल तर यापुढे त्यांची गय केली जाणार नाही,असा इशारा…
Don`t copy text!