ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूरच्या मोरे प्रतिष्ठानने दिले कोव्हिडं सेंटरला १० फायर सिलेंडर, सामाजिक बांधिलकी जपण्याचा…

अक्कलकोट, दि.३० : लोकनेते स्व.ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठान कुरनूर यांच्यावतीने अक्कलकोट येथील कोविड डेडिकेटेड हेल्थ सेंटरला दहा फायर सिलेंडर देण्यात आले.शुक्रवारी ,अक्कलकोट येथील तहसील कार्यालयात प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी…

अक्कलकोट शहरासाठी स्वतंत्र १०० ऑक्सिजन बेडची सोय करा, नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते बळोरगी यांची मागणी

अक्कलकोट, दि.३० : कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरात देखील नगरपालिकेच्यावतीने स्वतंत्र उपाययोजना होणे आवश्यक असून किमान शंभर ऑक्सीजन बेडची व्यवस्था पालिकेकडून करण्याची मागणी नगरपालिकेचे विरोधी…

महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साधेपणाने साजरा;पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण

सोलापूर, दि.1:- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी आठ वाजता झालेल्या…

उपचारासाठीच्या सुविधांमध्ये कमतरता भासू नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 1 : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा. त्याचबरोबर आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमिडिसिवीर इंजेक्शन उपलब्धता यासोबतच…

काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल बनल्या कोरोना रूग्णांसाठी मसीहा,प्रभागातील नागरिकांसाठी सुरु केले…

सोलापूर - सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे.रुग्णांना उपचार मिळणे अवघड बनले आहे.शिवाय बेड आणि ऑक्सिजन अभावी अनेकांचे बळी जात आहेत.गोरगरिबांना उपचारासाठी अक्षरशः वणवण भटकंती करावी लागत आहे.सोलापूरात रुग्णांची अवस्था…

वरिष्ठ पत्रकार, दंगल फेम न्यूजअँकर रोहित सरदाना यांचे हृदयाघाताने निधन

नवी दिल्ली : वरिष्ठ पत्रकार आणि हिंदी न्युज चॅनेल आज तकचे वरिष्ठ अॅंकर रोहित सरदाना यांचे आज (३० एप्रिल) निधन झाले आहे. रोहित सरदाना यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते अवघे ४२ वर्षांचे होते. सरदाना यांना काही दिवसांपूर्वी…

कोरोना संकटात पुण्याचे माजी उपमहापौर आले अक्कलकोटकरांच्या मदतीला ! ५० ऑक्सिजन बेड देण्याचा घेतला…

अक्कलकोट,दि २९ : स्वामी भक्त आणि पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर दिपक मानकर हे कोरोना संकटात अक्कलकोटकरांच्या मदतीला धावून आले आहेत.त्यांनी शहर आणि तालुक्याची गरज लक्षात घेऊन तातडीने ५० ऑक्सीजन बेड देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांच्या या…

महिला रुग्णांवर करणार महिला डॉक्टर उपचार राज्यातील पहिलाच प्रयोग

सोलापूर, दि.29: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाच्या सामान्य रूग्णालाही बेड उपलब्ध होत नसल्याचं वास्तव आहे. गावातल्या गावात कोरोना रूग्णांना उपचार मिळून रूग्ण त्वरित बरा व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेने पाच हजार…

काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर !

मुंबई, दि.२८ : काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव हे कोरोनाबाधीत असून त्यांची प्रकृती काल गंभीर बनली होती. तर आज गुरुवारी त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांची प्रकृती सुधारणा होऊन स्थिर असल्याचे माहिती मिळाली आहे. राजीव…
Don`t copy text!