ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सिनेसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर

दिल्ली : साऊथ इंडियन सुपरस्टार रजनीकांत यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणार दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली. ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्काराने ३ मे रोजी…

माजी मंत्री महादेव जानकर यांना मातृशोक

सातारा : माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जगन्नाथ जानकर यांचे वयाच्या ९२व्या वर्षी बुधवारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना एकूण तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. माण…

अक्कलकोटमध्ये आता व्यापारी आणि नोकरांनाही कोरोना टेस्ट बंधनकारक, व्यापारी महासंघाच्या बैठकीत…

अक्कलकोट, दि.१ : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्याने आता सर्वच पातळीवर खबरदारी घेण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये सर्व व्यापारी आणि नोकरदारांना कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. यासंदर्भात अक्कलकोट नगरपालिकेत मुख्याधिकारी…

पॅनकार्ड-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आधारकार्ड पॅन कार्डला जोडण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवली आहे. आयकर विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल 'इन्कम टॅक्स इंडिया' या ट्विटर हॅन्डलवरून ट्विटच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आले आहे. आता,…

आता 500 रुपयांत होणार कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी;खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा…

मुंबई दि. 31 : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन…

2021-22 वर्षासाठी रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ नाहीः बाळासाहेब थोरात

मुंबई दि. 31 मार्च 2021:  क्रेडाई, महाराष्ट्र यांनी मा. मंत्री (महसूल) यांना विनंती केली होती की, राज्य शासनाने गेल्या सप्टेंबर 2020 मध्ये वार्षिक मुल्यांकन तक्ता दर जाहीर केला होता. या तक्त्यानुसार काही प्रमाणात का होईना, मुल्यांकनात वाढ…

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन…

मुंबई, दि. 31 : येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील महापौर निवास येथे विकसीत करण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमीपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात…

चिपी विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई, दि. ३१ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे डिजीसीएच्या निकषानुसार काम लवकरात लवकर पूर्ण करून विमानतळ हवाई वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महाराष्ट्र विमानतळ…

बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

मुरुम : मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे शहराध्यक्ष व मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राम डोंगरे, बंजारा समाजाचे…

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यावर नाव न घेता केली टीका

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन सोहळा आज दिनांक 31 मार्च 2021 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित…
Don`t copy text!