ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी !निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा- तातडीच्या बैठकीत…

मुंबई दि २८ : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात…

वटवृक्ष मंदिरात हुताशनी (होळी) पौर्णिमेला भाविकांची अल्प उपस्थिती;कोरोनामुळे भाविकांची संख्या घटली

अक्कलकोट दि.२८: येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात वर्षातील सर्वच पौर्णिमांना भाविकांची प्रचंड गर्दी असते, परंतु गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातील पौर्णिमे पासून यंदाच्या होळी पौर्णिमेपर्यंत वर्षभरातील सर्वच पौर्णिमा कोरोनाच्या…

देशात “या” राज्यात सुरू आहे वेगात लसीकरण

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याबरोबर महाराष्ट्रात सर्वात जास्त वेगाने लसीकरण सुरू आहे. असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे. केंद्राने लसीकरणाची गती वाढवण्यासाठी दिलेली चॅलेंज आम्ही स्वीकारले…

विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शन वेळेत कपात

सोलापूर दि. २८ : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सोलापूर जिल्ह्यातही रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पंढरीतील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मुखदर्शन वेळेत कपात करण्यात आले आहे. भाविकांना केवळ सकाळी ०७ ते…

महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात ३० मार्च ते ८ एप्रिल पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन ३० मार्च ते आठ एप्रिल या कालावधीत पूर्ण लॉकडाउन लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी पूर्ण लॉकडाउनचे आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण…

ब्रेकिंग..! काँग्रेसचे युवा नेते गणेश माने देशमुख कोरोना पॉझिटिव्ह

अक्कलकोट, दि.२७ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील जयहिंद शुगरचे चेअरमन तथा काँग्रेसचे युवा नेते गणेश माने देशमुख हे कोरोना पॉझिटिव आले आहेत.त्यामुळे संपर्कात आलेल्या मान्यवर व कार्यकर्त्यांनी आपली चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी…

परस्परांची काळजी घेऊन साधेपणाने सण साजरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, दि. २७ :- परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला…

अक्कलकोट तालुक्यात ७ हजार १८० जणांनी घेतली कोरोना लस

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२७ : देशभरात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाला अक्कलकोट तालुक्यातही चांगला प्रतिसाद मिळत आहे.आता तापर्यंत तालुक्‍यात ७ हजार १८० जणांनी ही लस घेतल्याची माहिती ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांनी दिली…

वाझेचे सारेच मालक चिंतेत: देवेंद्र फडणवीस

नागपूर, 27 मार्च ; सचिन वाझे प्रकरणामुळे जेवढी बदनामी महाराष्ट्राची झाली, तेवढी कोणत्याही प्रकरणाने झालेली नाही. पोलिस दलातील बदल्या, त्यासाठी पैसे घेणे, हप्ते वसुलीचे टार्गेट देणे यातून एक सिंडीकेट राज वाझेंच्या भरवशावर चालविण्यात आले.…

दुधनीत “वीकएन्ड कर्फ्यू”ला उत्तम प्रतिसाद

गुरुषांत माशाळ, दुधनी दि. २७: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद सोलापूरसह, इतर जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भावात वाढ होत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात…
Don`t copy text!