ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोना विरुध्द्च्या निर्णायक लढ्यात प्रशासनाला सहकार्य करा : पालकमंत्री भरणे ; येणारे पंधरा दिवस…

सोलापूर, दि. २५ :- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी येणारे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे असून नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करुन कोरोना विरुध्दच्या निर्णायक लढ्यात प्रशासनाला सहाकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय…

लोटसतर्फे  22 विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत, रोहन देशमुख यांच्या हस्ते धनादेश वितरीत

सोलापूर (प्रतिनिधी) : लोकमंगल फाऊंडेशन संचलित लोटस या शैक्षणिक अर्थसहाय्य करणार्‍या विभागामधून एकूण 22 विद्यार्थांना शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसहाय्य करण्यात आले. लोकमंगल फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना…

वेळ पडल्यास सरकारने देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करावी – नाना पटोले

मुंबई, दि. २५ मार्च २०२१ महाराष्ट्रील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते सैरभैर झाले असून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान असून भाजपाच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत. विरोधी पक्षनेते…

खरंच ते पत्र परमबीर सिंग यांनी लिहिले होते का ? खा. संजय राऊत यांनी पत्रावरच उपस्थित केला सवाल !

दिल्ली : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशी संदर्भात प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावर शंका व्यक्त केली आहे. खरंच परमबीर सिंग…

महसुली विभागांत अधिकाऱ्यांची रिक्त पदे समप्रमाणात भरणार, नियमात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई,दि.२५ : राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांना सरळसेवेने नियुक्ती तसेच पदोन्नतीच्या नियुक्तीसाठी महसूली विभाग वाटप नियम २०१५ रद्द करण्यास व नवीन महसूल विभाग वाटप नियम २०२१ ची अधिसूचना लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…

दुधनी नगरपरिषदेकडून थकीत कर वसुलीसाठी धडक मोहीम,बड्या थकबाकीदारांची नावे सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध…

अक्कलकोट, दि.२५ : मार्च एन्डच्या पार्श्वभूमीवर दुधनी नगर परिषदेच्यावतीने कर वसुली मोहीम तीव्र करण्यात आली असून करवसुलीसाठी दोन गाळे सील करण्यात आलेले आहेत. प्रशासनाने शहरातील थकबाकीदारांना जप्ती पूर्व व जप्तीच्या नोटिसा यापूर्वीच…

मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली तर, मी त्यांचे …….. !

मुंबई,दि.२५ : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख बारमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसुली करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहुन केला होता. तो वाद…

ज्येष्ठ नागरिक, कोविड रूग्णांना टपाली मतपत्रिका पुरविणार, जिल्हाधिकारी शंभरकर यांची राजकीय…

सोलापूर, दि.24: पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक 17 एप्रिल 2021 रोजी होत असून या मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक (80 वर्षांवरील), कोविड 19 संशयित आणि कोविडग्रस्त रूग्णांना मतदान करता यावे म्हणून टपाली मतपत्रिका पुरविणार असल्याची माहिती जिल्हा…

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्रासह यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय…

मुंबई, दि. २४ : कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक-नागपूर या विद्यापीठाचे उपकेंद्र बालेवाडी-पुणे येथे तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र पुणे येथे तर उपकेंद्र बारामती येथे सुरु करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री…
Don`t copy text!