ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट मतदार संघातील अंगणवाड्यांसाठी १ कोटी ४९ लाखांचा निधी : आ.कल्याणशेट्टी,पावसाळ्यापूर्वी कामे…

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यात अंगणवाडीच्या नवीन इमारत बांधकाम व दुरुस्तीसाठी १ कोटी ४९ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने हा…

सचिन वाझे प्रकरणानंतर आता पोलिस दलातील बदल्यांचे रॅकेट, देवेंद्र फडणवीस यांनी टाकला सरकारवर नवा…

मुंबई : सचिन वाझे आणि गृहमंत्र्यांचे प्रकरण ताजे असतानाच आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर नवा बॉम्ब टाकला आहे.त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री…

रमेश निंबाळ खुन प्रकरणी पिता-पुत्रास २४ मार्च पर्यंत पोलीस कोठडी

दुधनी : शुक्रवार दिनांक १९ मार्च २०२१ रोजी दुधनी येथे झालेल्या शेतकरी रमेश निंबाळच्या खून प्रकरणात पोलिसांनी दुसऱ्या आरोपीस अटक केली असून त्यास अक्कलकोट येथील न्यायालयासमोर उभे केले असता आरोपी चन्नप्पा सैदप्पा व्हसूर वय वर्षे-२० यास…

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक;मतदानासाठी अकरा प्रकारची कागदपत्रे ग्राह्य

सोलापूर,दि.22 : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी 7.30 वाजेनंतर सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार असून मतदार ओळखपत्र नसेल तर 11 कागदपत्रापैकी कोणतेही एक कागदपत्र असेल तर मतदान करता येणार असल्याची माहिती जिल्हा…

अक्कलकोट स्पर्धा परीक्षेच्याबाबतीत मार्गदर्शक ठरावे : आ.कल्याणशेट्टी

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट शहराचे नाव स्वामी समर्थांमुळे जगभर गेले आहे. या पुढच्या काळात हे शहर स्पर्धा परीक्षेच्याबाबतीत देखील मार्गदर्शक ठरावे, अशी अपेक्षा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केली. अक्कलकोट येथील शरण मठात सिद्धारूढ…

तळागाळातील जनतेसाठी काँग्रेसच्या माध्यमातुन काम करणार – माने देशमुख

अक्कलकोट, दि.२२ : काँग्रेस पक्षाला फार मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.समाजाच्या उन्नतीसाठी या पक्षाचे योगदान देशाच्या हिताचे राहिले…

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रातील दावे खोटे

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा दिल्लीतील निवास्थानी पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रातील दावे खोटे ठरवले आहे. गृहमंत्री फेब्रुवारीच्या महिन्यात कोरोनामुळे रुग्णालय…

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सुप्रीम कोर्टात धाव

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.यामुळे राज्यातील राजकीयात गोंधळ निर्माण झाली आहे.परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी याचिकेत केली…

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा तूर्तास नाही – नवाब मलिक

मुंबई : मुंबईचे माजी आयुक्त परमवीरसिंग यांच्या चिठ्ठीवर जो वाद निर्माण झाला आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज प्रतिक्रिया दिली. गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह असताना…

गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अक्कलकोट भाजपची मागणी

अक्कलकोट, दि.२१ : महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशा प्रकारची मागणी अक्कलकोट भाजपच्यावतीने करण्यात आली आहे. अक्कलकोट भाजपच्यावतीने…
Don`t copy text!