ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जि.प. आणि पं.स.तील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ एप्रिलला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई, दि. १८ : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर आणि पालघर जिल्हा परिषदेतील ८५ निवडणूक विभाग आणि त्यांतर्गतच्या विविध पंचायत समित्यांमधील १४४ निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ एप्रिल २०२१ रोजी प्रारूप मतदार याद्या…

सुट्टीच्या दिवशीही होणार दस्त नोंदणी कामकाज,मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गिते यांची माहिती

सोलापूर,दि.18: राज्य शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्काची सवलत दिल्याने नोंदणीसाठी पक्षकारांची दुय्यम निबंधक कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी, पक्षकारांची गैरसोय होऊ नये, दस्तऐवज नोंदणीची सुविधा मिळावी, यासाठी जिल्ह्यातील सह…

दिल्ल्लीच्या धर्तीवर ‘सोलापूर हाट’ ची निर्मिती व्हावी – खा.डॉ.जयसिद्धेश्वर…

सोलापूर दि.१८ मार्च : स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे अनेक अंगाने विशेष आकर्षण आहे. अनेक प्रसिद्ध धार्मिक तीर्थस्थाने सोलापूर जिल्ह्यात आहे.दक्षिण भारताचे प्रवेशद्वार तसेच धार्मिक, सांस्कृतिक, कलानगरी…

राज्यातील लसीकरण प्रमाण व आरटीपीसीआर चाचण्यांबाबत केंद्राचे समाधान,पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई दि १८ : गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येतील असा विश्वास देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी जेणे करून लसीकरणाचा वेग वाढवता येईल तसेच…

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

सोलापूर,दि.18: भारत निवडणूक आयोगाने पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घोषित केली असून या मतदारसंघात 17 एप्रिल 2021 रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून मतदारसंघात मुख्य मतदान केंद्रे 328 आणि सहायक मतदान केंद्रे…

चपळगावचे सरपंच उमेश पाटील यांचे कार्य चांगले : बापूराव पाटील,मुरूम येथे निवडीनिमित्त सत्कार

अक्कलकोट, दि.१८ : अक्कलकोट तालुक्यात सरपंच उमेश पाटील यांचे कार्य चांगले आहे त्यामुळे त्यांच्या गावात जनतेने त्यांना भरपूर सहकार्य करत गाव ताब्यात दिले आहे, असे प्रतिपादन मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबुराव पाटील यांनी…

कोविड लसीकरण दुप्पट करा : जिल्हाधिकारी

सोलापूर दि.18:-  सोलापूर जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्राची संख्या वाढवून दररोज सध्याच्या दुप्पट नागरिकांना लसीकरण करण्याचे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.             कोविड प्रसाराला आळा…

उद्योजक बनण्यासाठी जिद्द आणि चिकाटी आवश्यकः आ. सुभाष देशमुख

सोलापूर (प्रतिनिधी) : नोकरी मिळत नाही म्हणून काही तरी करू म्हणत जे व्यवसाय करतात ते कधीच उद्योजक बनत नाहीत. उद्योजक बनण्यासाठी जिद्द आणि चिकाटी गरजेची आहे, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले. लोकमंगल फाऊंडेशनच्यावतीने आयोजित…

व्यापार वृद्धीसाठी सोलापूर शहरात उड्डाण पुलाची मागणी – खा.डॉ.जयसिद्धेश्र्वर महास्वामी

सोलापूर - शहराचा वाढता विस्तार व वाहनांची रहदारी पाहता सध्या शहरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रहदारी होत आहे. शहरांतर्गत अवजड वाहनांची रहदारी टाळून वाहतूक सुरक्षित करण्यासाठी शहरात दोन उड्डाण पुलाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यासाठी दोन…

जय हिंदचे गणेश माने देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ! आमदार प्रणिती शिंदे यांचा पुढाकार

अक्कलकोट, दि.१७ : जयहिंद शुगर्सचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी आज मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी खासदार हुसेन दलवाई,आमदार प्रणिती शिंदे,धवलसिंह मोहिते पाटील,जिल्हाध्यक्ष…
Don`t copy text!