ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सिंदखेड रस्त्यावरील बोगद्याप्रकरणी नितीन गडकरी यांची भेट घेणार,आता खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी…

अक्कलकोट, दि.२१ : उत्तर भागात सिंदखेडकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावरील बोगदयासाठी पुढचे पाऊल म्हणून शेतकरी व नागरिकांनी आक्रमक होत रविवारी खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांची भेट घेऊन त्यांना परिस्थिती दाखवली.यावेळी खासदार…

चपळगांव बीमा ग्राम पुरस्काराने सन्मानित, विमा प्रतिनिधी सुरेश सुरवसे यांचे उल्लेखनीय कार्य !

अक्कलकोट, दि.२० : एलआयसी विमा कंपनीचे चपळगावचे प्रतिनिधी सुरेश सुरवसे यांच्या उल्लेखनीय कार्याप्रित्यर्थ चपळगावला बीमा ग्राम हा विशेष पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे एलआयसीकडून चपळगावच्या विकासकामांसाठी ५०,०००/- रू.चा प्रोत्साहनपर…

परम बीर सिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या ईमेल पत्राबाबत शहानिशा

मुंबई दि २० : गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी…

अक्कलकोटमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी नवी संधी,सोमवारी होणार उदघाटन कार्यक्रम

अक्कलकोट,दि.२० : सिद्धारूढ अभ्यासिका,देवरदासमय्या ग्रंथालय आणि सीआरएस अकॅडमी व युवा प्रशिक्षण केंद्र ऑनलाईन याचे उदघाटन सोहळा सोमवार २२ मार्च जागतिक जल दिन रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती शरणमठाचे अध्यक्ष माणिक…

कठोर लॉकडाऊन नको, लसीकरणाला वेग द्या: देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.20 : कठोर लॉकडाऊनला आता सारेच कंटाळले आहेत. त्यामुळे गरिबांचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे कुठे रूग्णसंख्या वाढीमुळे आवश्यकता भासलीच तर निर्बंधयुक्त लॉकडाऊन करायला हवा, पण, कठोर लॉकडाऊन नको. शिवाय, आता लसीकरणाला वेग…

दुधनीत भरदिवसा शेतकऱ्याचा धार-धार शस्त्राने खून; घटनेने परिसरात खळबळ

दुधनी दि.२०: अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे एका शेतकऱ्याचा भरदिवसा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला.शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात मयताची पत्नी लक्ष्‍मी रमेश निंबाळ यांनी…

१०, १२ वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईनच – शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई दि. २०: विद्यार्थ्याची वाढती मागणी लक्षात घेता इयत्ता १० वी आणि १२ वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मंत्रालयातील वार्ताहर कक्षात आयोजित…

अनिल देशमुखांविरूद्धचे आरोप अतिशय गंभीर, तत्काळ राजीनामा द्या ! केंद्रीय यंत्रणा वा ‘कोर्ट मॉनिटर्ड’…

नागपूर,दि. 20 : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी लिहिलेले हे पत्र केवळ खळबळजनक नाही, तर अतिशय धक्कादायक आहे. एखादा विद्यमान अधिकारी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचे पत्र…

कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन संस्थेने पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 20 : लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने यापुढील काळात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत वेगवेगळ्या आजारांवरील लसींबाबत संशोधनावर भर द्यावा. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटने…
Don`t copy text!