ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन होणार, परीक्षा संचालक श्रेणीक शाह…

सोलापूर, दि.24- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए…

मविआ सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे; तुमच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता होणार नाही –…

मुंबई दि. २४ मार्च - राज्यपालांना भेटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे असे भाजप सांगत आहे परंतु महाविकास आघाडी सरकार अस्थिर नाही तर खंबीर आहे. अस्थिर करण्याच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता कधीच होणार नाही असा जबरदस्त टोला…

गप्प बसणार नाही, प्रसंगी न्यायालयात जाऊ! दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र…

नवी दिल्ली, 23 मार्च महाराष्ट्र पोलिस दलातील बदल्या आणि पदोन्नतीच्या रॅकेटसंदर्भातील संपूर्ण माहिती, पुरावे आज एका सीलबंद लिफाफ्यात आपण केंद्रीय गृहसचिवांना दिले असून, या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, अशी माहिती माजी…

बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन

बीड : नांदेड पाठोपाठ बीड जिल्ह्यात सुद्धा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. वाढता कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी बीड जिल्ह्यात येत्या २६ मार्च पासून ४ एप्रिल २०२१ पर्यंत कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या १० दिवसांमध्ये अत्यावश्यक सेवा…

भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट,चर्चेला उधाण

मुंबई,दि.२४ : लेटरबॉम्ब आणि फोन टॅपिंग प्रकरणावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट…

शब-ए-बारात संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबईः राज्यात सध्या कोरोना संकट वाढत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २३ मार्च २०२१च्या संध्याकाळपर्यंत २ लाख ३० हजार ६४१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८८.७३ टक्के आहे.…

९ वर्षांच्या देवांशची वाढदिवसाला ६५ कि.मी.ची सायकल सफर

सोलापूर - सोलापूरच्या देवांश विजय क्षीरसागर याने आपला नववा वाढदिवस आगळ्या वेगळ्या रितीने साजरा केला. या दिवशी त्याने सोलापूर परिसरातल्या ९ पर्यटन स्थळांना भेट देणारी ६५ किलो मीटर अंतराची सायकलसफर केली. त्याने हे ६५ कि. मी. चे अंतर सहा तासात…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘ही’ मागणी केंद्राकडून मान्य,मुख्यमंत्र्यांनी मानले…

मुंबई, दि. २३ :- देशातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकताच झालेल्या…

शुल्क भरलेल्या दस्ताची नोंदणी 31 जुलैपर्यत करुन घेणार, मुद्रांक जिल्हाधिकारी गिते यांची माहिती

सोलापूर,दि.23: राज्य शासनाने मुद्रांक शुल्क दरात 31 मार्च 2021 सवलत जाहीर केली आहे. या सवलतीच्या दरात मुद्रांक शुल्क भरुन निष्पादीत केलेले दस्त 31 जुलै 2021 पर्यंत नोंदणी करुन घेतले जातील, अशी माहिती सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक…

विना मास्कवाल्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना मास्क द्या,जनतेची मागणी ! पोलीस कारवाईने अक्कलकोट…

अक्कलकोट,दि.२३ : अक्कलकोट शहरात व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उत्तर पोलीस ठाणे व दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना कडून कोरोना प्रतीबंधाच्या धर्तीवर विना मास्क असणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची तसेच नागरीकांची…
Don`t copy text!