ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वी ; प्रकृती स्थिर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. काल रात्री उशिरा त्यांच्यावर…

हॉटेलचे जयशंकरचे मालक, जिल्हा परिषद सदस्य तानाजी खताळ यांचे निधन

सोलापूर : सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटी जवळील जयशंकर हॉटेलचे मालक व जिल्हा परिषदेचे कामती गटाचे सदस्य तानाजी खताळ यांचे आज बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी,…

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’  योजनेला दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन, या योजनेला दि. ३० सप्टेंबर,२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत…

रूपं बदलणारा विषाणू आणि स्वरूप बदलणारी गुन्हेगारी यांच्याशी लढण्याचे पोलीसांचे शौर्य गौरवास्पद…

नाशिक,दि.31 : महाराष्ट्र पोलीस दलाला कर्तव्यदक्षतेचा समृद्ध वारसा आणि इतिहास लाभला आहे. आजच्या कोरोना संकटातही पोलीसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेत कुठलीही तडजोड केलेली नाही. पदोपदी रूपं बदलणारा कोरोनाचा विषाणू आणि त्याच गतीने क्षणोक्षणी स्वरूप…

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज भूमिपूजन

मुंबई, दि. 31 : सर्वांना अभिमान वाटेल आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उंचीला साजेसं असे स्मारक करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला असून आज दि.31 मार्च रोजी या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,…

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची अधिसूचना जारी

मुंबई, दि. ३१ : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सीजनचा पुरवठा 80 टक्के आणि औद्योगिक वापरासाठी 20 टक्के ऑक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. या संदर्भात…

सलगर ते श्रीशैल पदयात्रेस प्रारंभ

अक्कलकोट ,दि.३१ : (प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील सलगर ते श्रीशैलम् पदयात्रा कै.कलव्वाबाई बसप्पा बिराजदार यांच्या स्मरणार्थ शिवानंद तोटप्पा बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली मागील 17 वर्षापासून सालाबादाप्रमाणे यंदाही सोमवार, दि.29 मार्च 2020…

दुधनीत मृत्यजय दूताना प्रशिक्षण,प्राथमिक उपचारचेही दिले प्रशिक्षण

गुरुषांत माशाळ दुधनी दि. ३१ मार्च: अपघात प्रसंगी अपघात ग्रस्तास प्रथमोपचार मिळणे गरजेचे असते. हायवेवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यात तरुण पिढीचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. अपघात प्रसंगी अपघात ग्रस्ताकडे जे गोल्डन हवर्स…

आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांना उमेदवारी देणार:- आ. प्रणिती शिंदे

सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षपदी आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवडीबद्दल सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व…

ब्रेकिंग … राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात मोठी बातमी ..आजपासून त्यांचे सर्व…

मुंबई दि. २९ मार्च - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात रविवारी तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक…
Don`t copy text!