Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
बार्शीत चोरट्यांची दहशत वाढली : चक्क न्यायाधीशाच्याच घरात मारला डल्ला !
सोलापूर: वृत्तसंस्था
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना उघडकीस येत असतांना आता बार्शीत चक्क न्यायाधीशाच्याच घरात चोरट्यांनी हात साफ केल्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरट्यांनी तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. ही…
वेळीच लक्षणे ओळखल्यास डेंग्यू बरा होऊ शकतो
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
वेळीच लक्षणे ओळखल्यास डेंग्यू बरा होऊ शकतो. मात्र यासाठी कुटुंबातील सदस्यांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे,असे मत वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवलीला माळी यांनी व्यक्त केले.शुक्रवारी,चप्पळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात…
…आता बालवाङ्मय वाचवण्याचे माझे वय नाही ; मुख्यमंत्र्यांचे जोरदार प्रतिउत्तर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे उद्या प्रकाशन होणार आहे. या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी…
…वडील असते तर त्यांनाही आनंद झाला असता ; मंत्री पंकजा मुंडे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात दोन्ही पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु असतांना आता महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पवार व ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चेवर भाष्य केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अधिकाऱ्यांच्या…
ठाकरेंच्या आमदाराचा तलवार घेवून डान्स !
मुंबई : वृत्तसंस्था
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गेल्या काही दिवसापासून संकटात असतांना आता ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन नाच केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात…
राज्यातील बहिणींसाठी महत्वाची बातमी : लाडक्या बहिणींची पुन्हा होणार पडताळणी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीसाठी लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरली होती तर विरोधकांकडून बहिणींना २१०० रुपये मिळावे याची मागणी करीत असतांना आता लाडकी बहीण योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्यांचा सायबर…
मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका तत्काळ हातावेगळ्या करा !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन सुरु केले होते आता मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेऊन त्या तत्काळ हातावेगळ्या करा, असे…
उद्योजकाच्या घरात मोठा दरोडा : दागिन्यासह कोट्यवधींचा मुद्देमाल लंपास !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
शहरातील वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील उद्योजक संतोष राधाकिशन लड्डा यांच्या निवासस्थानी मोठा दरोडा पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दरोड्यात तब्बल ८ किलो सोनं आणि ४० किलो चांदी असा…
मोठी बातमी : राज्यातील १८ लाख रेशनकार्ड रद्द !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक नागरिक आज देखील सरकारचे रेशन घेवून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असून यात आता बोगस रेशनकार्ड धारकांना मोठा दणका बसला आहे. राज्यातील १८ लाख रेशन कार्ड रद्द झाले. राज्यात सध्या रेशनकार्ड ई-केवायसी…
दुचाकीला वाचविताना लग्नाला जाणारी चारचाकी पलटी : तीन ठार तर ४ गंभीर !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतना आता दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार झाले. तर 4 जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.१४) दुपारी अंबाजोगाई - आडस रोडवरील…