Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
गोरेगाव येथे एसीटेक प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण…
मुंबई दि 10: मुंबई तसेच एकूणच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून महाराष्ट्राला देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आम्ही ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यावर भर आहे असे…
स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर उद्या 6 नोव्हेंबर शेतकरी मेळाव्याचे आयोजन
अक्कलकोट दि.5 : दहिटणे (ता.अक्कलकोट) येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर दि.6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील शेतकर्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन…
दुधनी बाजार समितीत सोयाबीनला ५ हजार ७०० चा विक्रमी दर
अक्कलकोट,दि.५ : तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकाची लागवड वाढत चालली आहे. असे असले तरी सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत असताना दुधनी कृषीउत्पन्न बाजार समितीच्या सौदा बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल ५ हजार ७००…
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांना ED चा दणका; ११ कोटींची संपत्ती होणार जप्त
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना सक्त वसुली संचालनालय (ED)ने दणका देण्याची तयारी केली आहे. ईडीने एनएसईएल घोटाळ्या प्रकरणी तात्पुरती जप्त केलेल्या तब्बल अकरा कोटींच्या संपत्तीचा ताबा घेण्याचा ईडीचा मार्ग मोकळा…
राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई दि. १ : राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून राजकारण विसरून राज्य एकसंघ काम करित आहे, असे चित्र निर्माण करण्याचे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. राज्यातील गुंतवणूकी संदर्भात आज आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत…
पोलीस स्टेशन आणि निवासस्थान बांधकामांसाठी आवश्यक निधी देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 1 : राज्यातील पोलीस स्टेशन आणि पोलीस निवासस्थानांची कामे ही प्राथमिकता असून ती कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला दिले आहेत. या कामांसाठी…
जयहिंदकडून ऊस उत्पादकांना पहिली उचल मिळणार ! पहिल्या साखर पोत्याचे झाले पूजन
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१ : आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर ) येथील जयहिंद शुगर्सच्यावतीने यंदाच्या हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन २२५० रूपयांची पहिली उचल देत असल्याची घोषणा जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी…
वाढत्या महागाईत दिलासादायक बातमी, महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडरचे दर ‘’इतक्या’’ रुपयांनी…
दिल्ली : वाढत्या महागाईत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशभरातील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य नागरिक होरपळून निघाले आहेत. मात्र आज नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच…
स्वामी समर्थ कारखान्याच्या गळीत हंगामाला डिसेंबर अखेर प्रारंभ ; कशी आहे तयारी पहा !
अक्कलकोट, दि.31 : स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा सन 2022-2023 चा गळीत हंगाम माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक संजीवकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्याचा निर्धार संचालक मंडळाने केल्याप्रमाणे…
गोकुळ शुगर धोत्री कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर, चेअरमन दत्ता शिंदे यांची घोषणा
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.३१ : धोत्री ( ता-दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर या कारखान्यांनी सन २०२२ - २३ या गळीत हंगामामध्ये येणाऱ्या उसास पहिली उचल म्हणून २२५० रुपये जाहीर केल्याचे गोकुळ शुगर कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी…