Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 ते 25 मार्चपर्यंत, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई, दि. 15 :- महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार दि. 3 मार्च 2022 रोजी सुरु होणार असून दि. 25 मार्च 2022 पर्यंत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत…
मोठी बातमी ! फॅमिली पेन्शनबाबत सरकारकडून नवीन नियम जारी..
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारने फॅमिली पेन्शनबाबत नवीन नियम जारी केला आहे. जारी केलेल्या नियमांनुसार, मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही फॅमिली पेन्शनचा लाभ मिळणार…
आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारामध्ये मोठी घसरण, सेंसेक्स १३०० अंकानी कोसळला
मुंबई : आज आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारामध्ये व्यवहारांना सुरुवात झाल्यावर सेंसेक्स सुरुवातीलाच १५०० हून अधिक अंकांनी कोसळला. त्यानंतर सकाळी साडे अकरा वाजता तो ११७२ अंकांनी खाली ५६९८० वर ट्रेड होत होता. तर निफ्टीमध्येही मोठी पडझड झाली.…
जीएसटी संकलन प्रणालीत सुधारणा करताना करदात्यांना त्रास होणार नाही, गैरसोय होणार नाही, याची दक्षता…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीगटाच्या जीएसटी परिषदेला सात शिफारशी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय
1. जीएसटी चोरी रोखण्यासाठी बायोमेट्रीक प्रणालीचा प्रभावी वापर,
2. व्यावसायिकांच्या पडताळणीसाठी कार्यस्थळाची प्रत्यक्ष…
BREKING! रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर; सर्वसामान्यांना दिलासा, व्याजदर ‘जैसे थे’!
दिल्ली : रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना गुरुवारी नवीन पतधोरण जारी केले. पतधोरण समितीने पॉलिसी दरांमध्ये कोणतेही बदल केलेले नाही. रेपो रेट ४ टक्क्यांवर, तर रिव्हर्स रेपोरेट ३.३५ टक्क्यांवर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत.…
गौतम अदानी ठरले जगातील सर्वात कोट्याधीश, अंबानीनाही टाकले मागे
दिल्ली : अदानीने समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी हे आता आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. संपत्तीच्या बाबतीत त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकला आहे. मागील बऱ्याच काळापासून या…
डिसेंबर अखेरच्या तिसऱ्या तिमाहित बॅक ऑफ इंडियाला 1 हजार 27 कोटीचा फायदा मागील वर्षीच्या 90…
सोलापूर : बँक ऑफ इंडियाच्या निदेशक मंडळाकडून दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या बैठकीत जाहिर केल्यानुसार डिसेंबर 2021 अखेर संपलेल्या तिमाहित बँक ऑफ इंडियाला 1 हजार 27 कोटीचा फायदा झाला असून तो मागील वर्षाच्या 90.02 ट्न्नयाने नफ्यात वाढ…
देशाच्या अर्थसंकल्पावर जिल्ह्यातील मान्यवरांच्या विविध प्रतिक्रिया
सोलापूर, दि.१ : देशाचा अर्थसंकल्प आज सादर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत या पार्श्वभूमीवर मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया.
★ सर्वंकष, सर्वस्पर्शी पायाभूत विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - खा. डॉ.…
महाराष्ट्रावर अन्यायाची केंद्र सरकारची परंपरा यंदाच्या अर्थसंकल्पातही कायम – उपमुख्यमंत्री तथा…
मुंबई, दि. 1 :- देशाला कररुपानं सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अन्याय करण्याची परंपरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पातही कायम राखली. केंद्रानं चालू आर्थिक वर्षात एकूण 2 लाख 20 हजार कोटींचा एकूण केंद्रीय…
केंद्रीय अर्थसंकल्पनंतर शेअर बाजारात उसळी; १ हजार अंकांनी सेन्सेक्स वधारला
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२-२३ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. जगभरात सध्या क्रिप्टोकरन्सी म्हणजे डिजिटल चलनाची चर्चा आहे. पण भारत सरकारने अद्याप याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. पण अर्थसंकल्पामध्ये…