Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
उज्वला थिटेंच्या बाजूने अजित पवार ठाम : मस्ती दाखवणाऱ्यांना लोक खड्यासारखे बाजूला फेकतात !
सोलापूर : वृत्तसंस्था
मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीत गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक वर्षांपासून या नगरपंचायतीवर राजन पाटील यांचे वर्चस्व आहे. पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर स्थानिक…
‘५० खोके एकदम ओके’ ; भाजप आमदाराचा खळबळजनक दावा !
हिंगोली : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून महाविकास आघाडी फुटण्यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. त्यांना या बंडासाठी भाजपकडून…
आधार कार्ड अपडेटचे आता नवीन नियम जारी !
नवी दिल्ली :वृत्तसंस्था
देशभरातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. त्याच संबधित एक बातमी समोर आली आहे. आजच्या काळात सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेल्या आधार कार्डमध्ये बदल किंवा अपडेट करण्यासाठी युनिक…
पुन्हा एकदा उद्धव ठाकरे पोहचले राज ठाकरेंच्या भेटीला ; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह !
मुंबई : वृत्तसंस्था
सध्या राज्यभर नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु असून आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे. याच…
राजकीय खळबळ : शरद पवारांच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला !
बीड : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून मोठ्या घटना घडत असताना आता बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्याच्या सीमेजवळ बुधवारी रात्री शरद पवार गटाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे…
“अशोकराव भाकरी खातात का नोटा?” ; शिंदेंच्या मंत्र्यांनी दिला संदर्भ !
नांदेड : प्रतिनिधी
वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील सभेत भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांच्यावर थेट आणि तीव्र शब्दांत निशाणा साधला. चव्हाण यांच्या कुटुंबाकडे…
निवडणूक विरुद्ध लग्नसोहळे : अजित पवारांची दुहेरी कसरत राज्यभर चर्चेत !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यभर सध्या नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकांचा धुरळा उडाला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी तारेवरची कसरत करताना दिसत आहेत. कारण पवार कुटुंबात सध्या लग्नाची लगबग सुरू…
अभिनेते नाना पाटेकरांचे मतदारांना आवाहन : अशा लोकांना तुम्ही मतदानाद्वारे उत्तर द्या !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सध्या नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक आरोप प्रत्यारोप करीत असताना आता सिनेअभिनेते नाना पाटेकर यांनी मतदारांना आवाहन केले आहे.…
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय : ५ हजार कोटींचे हजारो सुविधा केंद्रे गावात सज्ज !
पुणे : वृत्तसंस्था
राज्य सरकारच्या ‘कृषी समृद्धी योजने’अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी तब्बल 5,000 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, योजनेअंतर्गत राज्यातील 2,778 शेतकरी सुविधा केंद्रे गाव पातळीवर स्थापन करण्याची प्रक्रिया गतीमान…
समर्थनगरच्या नागरिकांना मिळणार ५० टक्के कर सवलत : थकबाकीमुळे घेतला ग्रामपंचायतीने निर्णय !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहरा लगत असलेल्या समर्थनगर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मोहिमेतून महत्त्वाची सवलत जाहीर करण्यात आली आहे. सन २०२४–२५ अखेर ज्यांची कर थकबाकी…