ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

…तर त्या कोश्यारींना खूप चोपला असता ; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था  माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. कोश्यारींनी सांगितले की, “राज ठाकरे नरेंद्र मोदी यांना जास्त घाबरतात.”…

गेल्या चार महिन्यापासून दादा एकटे पडले होते ; रोहित पवार !

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते रोहित पवार यांनी गुरुवारी महत्त्वाच्या विधानांचा ऐलावा दिला. त्यांनी सांगितले की, नरेश अरोरांना कॉन्ट्रॅक्ट मिळायला हवा, अशी काहींची भूमिका होती; मात्र अजित पवार यांच्या कॉन्ट्रॅक्ट…

“लोक मारायला उठलेत, सुपारी द्यायला लागलीत, पण भीती नाही” ; जरांगे पाटील !

पंढरपूर : प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. आज ते पंढरपूर येथे उपस्थित होते आणि मराठा आरक्षणासह विविध सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केले. जरांगे पाटील यांनी सांगितले की, “मला मारायला उठले…

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; एनए परवानगीची सक्ती रद्द; जमीन रुपांतर प्रक्रिया झाली सुलभ !

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्याच्या जमीन महसूल कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या निर्णयानुसार, आता बिगर कृषी (एनए) वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून…

तेलगीप्रकरणाची आठवण ताजी; बनावट पोस्टल स्टॅम्प रॅकेटचा मुंबईत पर्दाफाश !

मुंबई : प्रतिनिधी तेलगी प्रकरणानंतर स्टॅम्प सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा करण्यात आल्या असतानाही बनावट स्टॅम्पचा गैरप्रकार सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. भारतीय डाक विभागाच्या नावाने बनावट पोस्टल स्टॅम्प तयार करून देशभर विक्री करणाऱ्या…

फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या वडिलांचा गंभीर आरोप; पायलट व विमान ऐनवेळी बदलल्याचा दावा

बारामती : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी नवा वाद निर्माण झाला असून, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या वडिलांनी ही घटना अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप केला…

सोलापूर जिल्हा वार्षिक योजनेस १,१४६ कोटींचा भव्य आराखडा मंजूर; बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्याचे…

सोलापूर : प्रतिनिधी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2026-27 साठी राज्य शासनाने ठरवून दिलेली आर्थिक मर्यादा 693.90 कोटी होती, त्यामध्ये 300 कोटींची अतिरिक्त मागणी सह 993.90 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 147 कोटी आणि आदिवासी उपयोजना…

सातपुते यांच्या ‘कट’ दाव्याने सोलापुरात खळबळ; जानकरांचा जोरदार पलटवार

सोलापूर: वृत्तसंस्था जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भाजप नेते व सोलापूरचे पालकमंत्री…

वडिलांच्या निधनानंतरही बारावीचा पेपर दिली, जान्हवीची जिद्द प्रेरणादायी

भंडारा  : वृत्तसंस्था घरात वडिलांचे पार्थिव पडलेले असताना जान्हवी हौशीलाल राहांगडालेने दाखवलेले धैर्य पाहून संपूर्ण जिल्ह्याचे डोळे पाणावले आहेत. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या आंबागड येथील रहिवासी जान्हवीने, वडिलांच्या निधनाचे अतीव…

चंद्रपूर महापालिकेत ठाकरे गटाचा भाजपला पाठिंबा; राऊतांकडून काँग्रेसवर थेट टीका !

चंद्रपूर: वृत्तसंस्था चंद्रपूर महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गटाने स्थानिक पातळीवर भाजपला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. सातत्याने कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत न जाण्याची भूमिका मांडणाऱ्या ठाकरे गटाने घेतलेली ही…
Don`t copy text!