---Advertisement---

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या घरावर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांची तोडफोड

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या दिल्लीतील अशा रस्त्यावरील निवासस्थानाची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंदू सेनेच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एका वक्तव्याच्या निषेधार्थ ही कृत्य करण्यात आल्याचे माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. पोलीस उपायुक्त दीपक यादव यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. दरम्यान या घटनेची व्हिडीओ आता सोशीयल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये काही लोकांकडून ओवेसी यांच्या घरावर तोडफोड केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!