ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

उपमुख्यमंत्री अजित पवार

आंदोलन करू नका, प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश, समन्वयासाठी एक समितीही नेमा-…

मुंबई दि १७: सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला ?त्यापेक्षा आपण आजच्यासारखं एकत्र बसून खासदार संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्य्यांवर तोडगा काढू. सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही तसेच ज्या ज्या विभागात प्रश्न प्रलंबित…

छत्रपती संभाजी राजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दीड तास चर्चा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला काल कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजी राजे यांना आज बैठकीसाठी बोलविले होते. छत्रपती संभाजी राजे आणि…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे घरकुल लाभार्थ्यांना आवाहन, महाआवास (ग्रामीण) अभियानांतर्गत बांधलेल्या…

महा आवास (ग्रामीण) अभियानांतर्गत बांधलेल्या घरकुल लाभार्थ्यांना घराची चावी देऊन ई गृह प्रवेशाचा कार्यक्रम आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक…

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर “या” मुद्द्यावरून साधला…

कोल्हापूर : जीएसटी रकमेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धि अशी झाल्याची टीका अजित पवार यांनी…

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली शाहू महाराजांची भेट

कोल्हपुर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांची नवीन राजवाडा येथे जाऊन भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर ही भेट…

महाराज आणि वारकऱ्यांचे लसीकरण करूनच त्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा – नगराध्यक्षा साधना…

सोलापूर : पालखी सोहळ्यासोबत येणारे महाराज आणि वारकऱ्यांचे लसीकरण करूनच त्यांना पंढरपूर मध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केली आहे. यंदाही आषाढी वारी ही पायी होणार नसून मानाच्या दहा पालख्या…

मंत्री अशोक चव्हाणांनी खासदार छत्रपती संभाजी राजेंना दिला “हा” सल्ला

नांदेड : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी या मुद्ययावरून राज्यभर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. यावर काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संभाजी राजे यांना या…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना जीएसटी परिषदेत यश ;कोरोनावरील औषधे व वैद्यकीय…

मुंबई, दि. 12 :- कोरोना उपचारासाठीची औषधे, लस, उपकरणे आदींवरील जीएसटी माफ किंवा कमी करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील मंत्रीगटाने केलेल्या शिफारशी 44 व्या जीएसटी परिषदेने आज मान्य केल्या आहेत.…

कोण कोणाला भेटलं तरी २०२४ला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन होणार – देवेंद्र फडणवीस

नागपूर : काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बंद दरवाज्याआड चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे.…

कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात येत नाही – आरोग्य विभागाची…

कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात येत नाही - आरोग्य विभागाची माहिती मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण, मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण…
Don`t copy text!