ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

शिवसेना महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील हे मोठे कर्तृत्वान गृहस्थ, “यांनी” केली चंद्रकांत पाटलांवर टीका

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौैकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव भाजपच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत मंजूर करण्यात आला होता. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिकिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

कुणी कुणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे, हे त्यांनी ठरवावं,देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया…

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. सरनाईक यांच्या या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण त्यांनी पत्रात भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं…

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात भाजपशी जुळवून घ्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे. यामुळे राज्याच्या…

तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुचना

मुंबई दि 16: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना…

भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; परस्परविरोधात तक्रार

मुंबई : राम मंदिरसाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी दादरमधील शिवसेना भवनासमोर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे तेजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली फटकार…

“या” मतदार संघात झळकले “आमदार कागदावर”…! आशयाचे बॅनर

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या तीन महिन्यापासून मतदार संघात नसल्यामुळे येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत पोस्टरबाजी केली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघ असलेल्या माजीवाडा भागात अनेक ठिकाणी…

संजय राऊतांच्या “त्या” वक्तव्याला भाजपचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : राम जन्मभूमी मंदिराची उभारणी हा भागव्यवर निष्ठा असणाऱ्या पक्षांसाठी विश्वासाचा आस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे रामजन्मभूमी जागा खरेदी करण्यात काही गैर व्यवहार झाला असेल तर त्याचे स्पष्टीकरण राम जन्मभूमी न्यास आणि इतर नेत्यांनी दिली…

आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती – चंद्रकांत पाटील

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप किंवा टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष…

पोलीस महासंचालक पदक विजेते इक्बाल शेख सारखे पोलीस सोलापूरचे भूषण आहेत; शहर शिवसेनेने केला सन्मान

सोलापूर - सोलापूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असणारे इक्बाल अ. रशीद शेख यांनी कमी वयात नेत्रदीपक कामगिरी बजावत देशपातळीवर सोलापूरचा झेंडा फडकविला आहे असे गौरवोद़्गार शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी काढले. शहर शिवसेनेच्या वतीने…

तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’चे आयोजन – कौशल्य विकास…

मुंबई, दि. 9 : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी लवकरच ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक…
Don`t copy text!