Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथून पंधरा वर्षाचा मुलगा बेपत्ता
अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथून हणमंत बसवराज हडपद हा १५ वर्षाचा मुलगा घरातून निघून गेला आहे. रेड टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट त्याच्या अंगावर आहे.
हा मुलगा घरातून न सांगता निघून गेला आहे.कोणाला दिसल्यास संपर्क करा. त्यांना…
परिक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा…राज्यात असं वारंवार घडतंयच कसं, सरकार काय…
मुंबई, दि. ३ मार्च - बारावीचे पेपर सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे परीक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा... पेपरफुटीचे प्रकार असे वारंवार घडतायत कसे, सरकार काय झोपलंय का ? असा संतप्त सवाल करत विधानसभेचे विरोधी…
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये प्राणघातक हल्ला
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादर भागातील माजी नगरसेवक व प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. देशपांडे हे सकाळी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञात हल्लेखोराने त्यांचावर…
सुरक्षेच्या दृष्टीने जेऊर ग्रामपंचायतीने बसविले सीसीटीव्ही कॅमेरे ; तहसीलदारांच्या हस्ते लोकार्पण
अक्कलकोट,दि.१ : जेऊर अक्कलकोट तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या माध्यमातून गावची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी व्यक्त…
रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु – उपमुख्यमंत्री
मुंबई, दि. २८ : रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत…
सांगलीत अॅक्सीस बँकेंच्या कर्मचाऱ्याने घातला ग्राहकांना ९० लाखांचा गंडा
सांगली : सांगली जिल्ह्यातील अॅक्सिस बँकेच्या मिरज शाखेत कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने १० ग्राहकांना तब्बल ८० लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोहिद अमीर रिकमसलत वय - २७ असे…
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अटकेचे आदेश
चंद्रपूर : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती, जमाती आयोगाने दिले आहेत. आयोगा समोर साश्रीसाठी हजर न झाल्याने हे आदेश देण्यात आले आहेत. आयोगाने गौडा यांना आपल्या समोर हजार राहण्याचे समन्स जारी…
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या ”त्या” आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
नांदेड : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण नवीन धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, तसंच घातपाताचा प्रयत्नही केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, माझ्या मंत्रीपदाच्या…
चेंबूर येथील एका कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सोनू निगमला ठाकरे गटाच्या एका आमदार पुत्राने केली…
मुंबई : प्रसिद्ध गायक सोनू निगम याला त्याच्या चेंबूर येथील कार्यक्रमात ठाकरे गटाच्या एका आमदार पुत्राने धक्काबुक्की केली. त्याच्या शोमधील कलालकर मंडळी सोबत हुज्जत बाजी करून त्यांना स्टेजवरून खाली फेकल्या प्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार…
पेण-खोपोली मार्गावर झालेल्या अपघातात तिण जण ठार ; ओव्हरटेकच्या नादात दिली कंटेनरला धडक
रायगड : कोल्हापूर येथे देवीच्या दर्शनासाठी जात असतांना ओव्हरटेकच्या नादात कंटेनरला धडकुन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रायगड जिल्ह्यात पेण-खोपोली मार्गावर घडली.
यावेळी एका भरधाव ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात…