Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
५ वर्षांनी फुटली अत्याचाराला वाचा : गुंगीचे औषध देवून केले होते कृत्य !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना नुकतेच एक धक्कादायक प्रकरण समोर बीड जिल्ह्यातून समोर आले आहे. यात तब्बल ५ वर्षांनी या अत्याचाराला वाचा फुटली आहे. अश्लील…
ओडिशा रेल्वे दुर्घटना प्रकणी CBIची मोठी कारवाई ; तीन कर्मचाऱ्यांना अटक
ओडिशा : बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयने काल मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या प्रकरणी रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सेक्शन इंजीनिअर मोहम्मद आमिर खान, अरुण कुमार मोहंता आणि टेक्नीशियन पप्पू कुमार यांना…
भयानक..! प्रेयसीचे तुकडेकरून कुकरमध्ये शिजवून घातले कुत्र्याला ; मुंबईच्या मीरा रोड परिसरात घडली…
मुंबई : मुंबईच्या मीरा रोड परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट घडली आहे. मीरा रोड याठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय व्यक्तीने आपल्या ३२ वर्षीय प्रेयसीची निर्घृण हत्या केली व हत्येनंतर आरोपीने प्रेयसीचा मृतदेहाचे तुकडे…
देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची जबाबदारी ही सीबीआयची ; सीबीआयच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाचे…
दिल्ली : सीबीआयच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची जबाबदारी ही सीबीआयची आहे असे सांगून त्यांना बेधडक कारवाई करण्याचा सल्ला देखील दिली आहे.…
धावत्या रेल्वेमध्ये अंगावर पेट्रोल टाकून प्रवाशांना जिवंत जाळला ; तीन प्रवाशांचा होरपळून मृत्यू
कोझीकोड : धावत्या रेल्वेमध्ये अंगावर पेट्रोल टाकून प्रवाशांना जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार केरळमधील कोझिकोडमध्ये उघडकीस आला आहे. अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्यूटिव्ह एक्सप्रेसमध्ये रविवारी रात्री पावणे दहा वाजता ही घटना घडली. इलाथूरजवळ…
बागेश्वर बाबाच साईबाबांविरोधात वादग्रस्त विधान, ‘’त्या’’ विधानाचा शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी…
शिर्डी : बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री हे एका मागून एक वादग्रस्त विधान करत आहे. याआधी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त केला होता. आता यानंतर त्यांनी साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाचा…
राज्यातील पोलिसांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले ; पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता
मुंबई, दि. १५ मार्च - राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस चोवीस तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात ३० हून अधिक हल्ले…
समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस
मुंबई : समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिली आहे. समृद्धी महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून अपघात मोठ्या प्रमाणावर घडत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही समृद्धी…
वन उपज तपासणी नाक्याचे लोकार्पण होवून तीन महिने लोटले तरी कार्यान्वित नाही, चर्चाना उधाण
अक्कलकोट, दि.13 : तालुक्यातील कर्जाळ येथे कुठलाही गाजावाजा न करता सोलापूर वन विभागाने वन उपज तपासणी नाकाचे लोकार्पण सोहळा होवून 3 महिने होत आली, अद्यापही कार्यान्वित करण्यात आलेले नाही. दरम्यान दि.24 जानेवारी 2023 रोजी मुख्य वनसंरक्षक पुणे…
जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी दिल्याप्रकरणी सीबीआयने केली लालूप्रसाद यादव यांची चौकशी
पटना : जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी दिल्या प्रकरणी सीबीआयने लालूप्रसाद यादव यांची चौकशी केली. दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने राबडीदेवी यांचीही चौकशी केली होती. लालूयांची तब्बल तीन तास चौकशी सुरू होती. सिंगापूर येथे किडनी ट्रान्सप्लान्ट…