Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
माल वाहतुक वाहनांच्या अपघातात एक ठार !
परभणी : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील ताडकळस येथील पिंगळघड नाल्यावर रात्रीच्या सुमारास दाेन माल वाहतुक वाहनांच्या झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी घटनास्थळी पोलीस दाखल होवून पुढील तपास सुरु आहे…
सेवानिवृत्ताला नऊ लाखांचा बसला फटका !
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील होटगी रोड परिसरातील काजल नगरातील रहिवासी जब्बार इमामसाहेब इंगळगी हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना स्टॉकिस्ट बनण्याचा मोह नडला आणि नऊ लाख रुपयाला गंडा बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, १६…
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी तरुणाला ५ वर्षाची सक्तमजुरी
सोलापूर : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या गणेश हेमंत जाधव (वय २७, रा. सेटलमेंट कॉलनी, सोलापूर) या तरुणास विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी ५ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याबाबत पिडीत अल्पवयीन…
तरुणीवर अत्याचार, गर्भवती अन लग्नास नकार !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह तरुणीना अनेक आमिष देत अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना अशीच एक धक्कादायक घटना पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. लग्नाचे आमिषाने तरुणीवर…
तरुणाला नोकरी शोधणे पडले २.८० लाखात !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक तरुण बेरोजगार असल्याने तरुण नेहमीच नोकरीच्या शोधात असतात, त्यामुळे तरुण सोशल मिडीयावर अनेक मार्गाने नोकरीचा शोध घेत असतांना एक तरुणाला मोठा फटका देखील बसला आहे. तरुणाने एका अॅपवर आपला रिझ्युम अपलोड…
ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
सोलापूर : प्रतिनिधी
वैरागकडून सोलापूरकडे दुचाकीवरून येत असताना वैराग जवळील डेंगळे-पाटील मेडिकल कॉलेजसमोर रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडकल्याने दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला. त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले…
मंगळवेढ्यात घराला आग ; संसार जाळून खाक !
सोलापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील मंगळवेढा शहरालगत असलेल्या नागणेवाडी परिसरात एका घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत प्रापंचिक साहित्य जळून अंदाजे ५ ते ६ लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कुटुंबप्रमुख सेवानिवृत्त एसटी बसचालक…
कत्तलीसाठी जाणाऱ्या गाईचे वाहन पोलिसांनी पकडले !
सोलापूर : प्रतिनिधी
वैराग तालुक्यातील धाराशिवकडे धामणगांव मार्गे कत्तलीसाठी तीन जर्सी गाई आणि तीन म्हशीची रेडके घेवून जाणारे पिकअप पकडून सुमारे दोन लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला. सदरचे पिकअप वाहन मंगळवार, दि.२२…
कल्याण ज्वेलर्सच्या चोरीचा पर्दाफाश : बुरखाधारी महिला ताब्यात !
सोलापूर : प्रतिनिधी
दिवाळीची राज्यभरात धामधूम सुरु असल्याने अनेक ग्राहक बाजारात सोने खरेदी करण्यासाठी येत होते याच वेळी शहरातील एका परिसरात असलेल्या कल्याण ज्वेलर्समधून ८ नोव्हेंबर रोजी हातचलाखीने दागिने चोरून नेणाऱ्या बुरखाधारी महिलेचा…
कोल्हापूरजवळ खाजगी बस उलटली : एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू !
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना कोल्हापूरच्या पुईखडी येथे एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात बुधवारी मध्यरात्री झाल असून गोव्यावरून मुंबईला जाणारी बस कोल्हापूर शहराजवळच्या पुईखडी येथे उलटली.…