Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
कार व रुग्णवाहिकेच्या अपघातात डॉक्टरचा दुर्देवी मृत्यू
सोलापूर : प्रतिनिधी
माळशीरस तालुक्यातील सातारा-लातूर महामार्गावर गारवाड पाटी (ता. माळशिरस) येथे रुग्णवाहिका व टोयाटा कार यांची धडक होऊन डॉ. वसंत भोसले (वय ३५, रा. अकलुज) यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
मिळालेल्या…
नात्याला काळिमा : तब्बल आठ वर्ष आजोबाने केले नातसोबत चुकीचे कृत्य !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना अशीच एक संतापजनक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. शाळेच्या निमित्तानं माहेरी ठेवलेल्या आपल्या मुलीवर आपल्या वडिलांनीच…
गेवराईजवळ चारचाकी पलटी : सहा जण जखमी !
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडत असतांना बुधवारी सकाळी धामणगाव वैराग येथून चार चाकी कारमध्ये बसून औरंगाबादकडे जात असताना बीड गेवराईजवळ अचानक कारचे पुढील चाक बस्ट होऊन कार पलटी झाली.…
जिल्ह्यात उत्पादन विभागाचे धाडसत्र सुरूच ; आठ मद्यपीना अटक !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जिल्ह्यात धाब्यांवर टाकलेल्या धाडीत ४ धाबा चालकांसह आठ मद्यपी ग्राहकांना अटक केली असून, बुधवारी न्यायालयाने त्यांना १ लाख १२ हजारांचा दंड ठोठावला आहे.
राज्य उत्पादन शुल्क…
मुलीला भेटून घरी जाणाऱ्या आईचे मंगळसूत्र बसमधून लांबविले !
सोलापूर : प्रतिनिधी
आपल्या मुलीला भेटून गावी परतणाऱ्या आईचे एसटी बस मध्ये चढत असताना एका महिलेने मंगळसूत्र गळ्यातून जबरदस्तीने काढून घेऊन दुसऱ्या मुलाच्या हाता
घरबसल्या कामाचा शोध : 94 लाखात फसवणूक !
नाशिक : वृत्तसंस्था
पार्ट टाइम जॉबच्या बदल्यात जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवून एकास टास्क देऊन तब्बल ९४ लाखांस गंडविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात भरण्यास भाग पाडण्यात आले असून, मुद्दलीसह जास्तीचा…
अवकाळी पावसाने घेतला शेतकऱ्याचा बळी !
बीड : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या दोन दिवसापासून अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असतांना अनेक ठिकाणी अजून देखील पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचा बळी घेतल्याची घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. पाली गावात जनावरे सांभाळणाऱ्या…
गॅस पाईपलाईन फुटली अन १० गाड्या जळून खाक !
पुणे : वृत्तसंस्था
पुण्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. कोंढवा आणि नऱ्हे भागात भीषण लागली. कोंढव्यात गॅस पाईपलाईन फुटली तर नऱ्हेत १० गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात गॅस पाईपलाईन फुटली आहे.…
भर लग्नात चोरट्यांचा धुमाकूळ : ७ तोळे सोन्यासह लाख रुपये लंपास !
सोलापूर : प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील जाधववाडी रोड येथील भगवंत मंगल कार्यालय, , पुरंदावडे सदाशिवनगर येथील मंगल कार्यालयात विष्णू नारायण सिद यांची कन्या श्वेताली सिद यांच्या मातोश्री साडी बदलत असताना अज्ञात चोरट्यांनी नववधू व वरमाई…
पत्नी व तिच्या प्रियकराकडून त्रास : पतीने उचलले टोकाचे पाऊल !
सोलापूर : प्रतिनिधी
पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहित तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नी, तिचा प्रियकर, व अन्य दोन अशा चार आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत इंदापुरे असे आत्महत्या…