ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

अखेर कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

सोलापूर : प्रतिनिधी तरुणाला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेल्याप्रकरणी डीडीएन कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १५) दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास…

भिकाऱ्याने केला महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर हल्ला !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक धक्कादायक घटना सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात अशीच एक घटना व्हायरल झाली आहे. हि घटना मुंबई येथील असल्याचे देखील समजते. याठिकाणी एका भिकाऱ्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या डोक्यावर काचेच्या बाटलीने…

लसून चोरीचा संशय : ४६ वर्षीय व्यक्तीची हत्या !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत आहे. नुकतेच मुंबई येथील बोरिवलीच्या एम के भाजीमार्केटमध्ये लसूण चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून लसूण…

दुप्पट पैश्याची हमी : महिलेने केली तब्बल १४ लाखांची फसवणूक !

बार्शी : प्रतिनिधी पुणे येथील नातेवाईक यांचे मार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून सहा महिन्यात दाम दुप्पट रकमेसह परतावा देते, असे म्हणून एका महिलेने फिर्यादीकडून रक्कम ऑनलाईन व रोख स्वरूपात घेवून तसेच विश्वासाने सुमारे ८ तोळे सोने घेवून…

कंबर तलावाजवळ अपघात : १३ वर्षाचा मुलगा गंभीर

सोलापूर : प्रतिनिधी विजापूर रोडवरील कंबर तलाव परिसरात दुचाकी व छोटा हत्ती टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात १३ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात ५ डिसेंबर २०२३ रोजी घडला असून, याबाबत ११ डिसेंबर २०२३ रोजी सदर बझार पोलिस ठाण्यात…

मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होते असलं काही !

पुणे : वृत्तसंस्था पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तराळ याने…

वीटभट्टीच्या चिमणीत स्फोट : ४ कामगारांचा मृत्यू तर ३० गंभीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील पश्चिम बंगालमध्ये एक भीषण दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. २४ परगना जिल्ह्यात वीटभट्टीच्या चिमणीत बुधवारी १३ डिसेंबर सायंकाळच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत ४ कामगारांचा मृत्यू झाला आहे.…

शेतीच्या वादातून वृद्धाचा खून : आरोपी शीर घेवून फरार !

सोलापूर : प्रतिनिधी शेतीच्या वादातून भावकीतील चौघांनी कुन्हाडीच्या साहाय्याने मुंडके छाटून वृद्धाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. माढा तालुक्यातील शेवरे शिवारातील कुरणवस्ती येथे सोमवारी (दि. ११) सकाळी साडेदहाच्या दरम्यान ही घटना घडली.…

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात : दोघे सख्खे भाऊ ठार !

पुणे : वृत्तसंस्था भरधाव इनोव्हा कारने सख्ख्या भावांना चिरडल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील केडगाव येथे रविवारी रात्री आठ वाजता घडली. दोघेही रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा…

अभियंत्याने घेतली २ हजाराचा लाच ; अधिकारी अटकेत !

पंढरपूर : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी पंढरपूर ग्रामीण येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता यास २ हजार रुपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले आहे. साईनाथ नामदेव सनगर (४०) रा.…
Don`t copy text!