ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

आधी प्रेमविवाह नंतर महिलेच्या फिर्यादीवर नवऱ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल !

पंढरपुर : वृत्तसंस्था मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करून हीन वागणूक दिली म्हणून सवर्ण जातीच्या व्यक्तीविरुद्ध पीडित मागासवर्गीय व्यक्तीकडून अॅट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद दाखल होण्याचे प्रकार नवीन नाहीत. परंतु…

ठाण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड : शेकडो तरुण – तरुणी ताब्यात !

मुंबई : वृत्तसंस्था सरत्या वर्षातील आज शेवटचा दिवस असून उद्यापासून नवं वर्ष सुरू होत असल्याने राज्यातील अनेक ठिकठिकाणी नव वर्षाचं स्वागत केलं जात आहे. अशातच या नव वर्षांच्या या पार्ट्यांमध्ये काही ठिकाणी रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात…

पुण्याच्या रस्त्यावर पाच गाड्या एकमेकांना धडकल्यात !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात गेल्या काही महिन्यापासून सातत्याने अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच पुण्यातील कात्रज बोगद्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण पाच गाड्या एकमेकांना धडकल्यात. सध्या बोगद्यातील या गाड्या…

एक्सेल तुटल्याने बस उलटली : २२ प्रवासी जखमी !

अहमदनगर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील संगमनेर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस पिंपरणे गावाच्या शिवारात आली असताना धावत्या बसचे एक्सेल तुटले, त्यानंतर बस उलटून झालेल्या अपघातात बसमधील ४८ प्रवाशांपैकी २२ प्रवासी जखमी झाले.…

रात्रीच्या सुमारास डंपरची बसला धडक : १२ प्रवासी जिवंत जळाले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नुकतेच वर्ष अखेरीच्या दोन दिवसापूर्वी मध्य प्रदेशात एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास डंपर आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर बसमध्ये आग लागली. बसमधील 12 प्रवासी जिवंत जळाले.…

धुक्यामुळे तिहेरी अपघात : ८ ठार तर अनेक जखमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ८ ठार तर अनेक जण जखमी झाले. उन्नाव जिल्ह्यात आग्रा-लखनौ एक्स्प्रेसवर बुधवारी पहाटे कंटेनर ट्रकला ३ बस व २ कारने पाठीमागून धडक…

सोलापूर जिल्ह्यात भीषण अपघात : चौघे ठार तर सहा जखमी !

सोलापूर : वृत्तसंस्था वर्ष अखेर असतांना अनेक नागरिक पर्यटन व धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी जात असतात, या भेटी दरम्यान अनेक महामागार्वर अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने…

पुण्यात १० सिलिंडरचा स्फोट !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात सिलिंडरचे स्फोट झाल्याच्या घटना घडत असतांना नुकतेच पुणे शहरातून देखील अशीच एक बातमी समोर आली आहे. पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या भिंतीजवळच सिलिंडरचे स्फोट झाला असून एकामागोमाग १० सिलिंडरचा…

मुंबईत गोळीबार : कुख्यात गुंडाचा मृत्यू !

मुंबई : वृत्तसंस्था चुनाभट्टी विभागात रविवारी झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरून गेली आहे. या गोळीबारात कुख्यात गुंड सुमित ऊर्फ पप्पू येरुणकर याचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. यात एका आठ वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे. सुमित…

पोलीस बनायला गेला अन झाला आरोपी !

सोलापूर : प्रतिनिधी शासकीय नोकरी चुकीच्या पद्धतीने मिळवण्यासाठी गुन्हा करणाऱ्या भावी पोलीस उमेदवारांना पोलीस बनण्याऐवजी आरोपी बनण्याचे नशिबी आले. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर पोलीस मुख्यालयात ग्रामीण भरती प्रक्रियेमध्ये तीन…
Don`t copy text!