ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात : मायलेकाचा जागीच मृत्यू

बीड : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावरील अपघाताची घटना नियमित घडत असतांना अनेक वाहनधारकांना आपल्या परिवारातील सदस्यांचा जीव गमवावा लागत आहे. नुकतेच कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील माऊली फाट्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक व दुचाकीची…

खेळता खेळता १० वर्षीय चिमुकल्याचा सिमेंटचा पाईपखाली दबून मृत्यू

यवतमाळ : वृत्तसंस्था राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेटचे पीच तयार करण्यासाठी आणलेल्या सिमेंटचा पाईपखाली दबून चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. यात आर्यन…

भाजप आमदाराने पोलीस स्थानकात केला गोळीबार

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. नुकतेच कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला. भाजप आमदाराने चक्क पोलिस ठाण्यात गोळीबार केला. हा गोळीबार सत्ताधारी शिवसेना पदाधिकाऱ्यावर झाला. भाजप आणि…

दोन हजारांची लाच घेताना दोन पोलिसांना अटक

नागपूर : वृत्तसंस्था पासपोर्ट नूतनीकरणाच्या पडताळणीसाठी दोन हजारांची लाच मागणे हुडकेश्वर पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले. बुधवारी ते लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात अडकले व त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.…

शिवशाही बस व दुचाकीचा भीषण अपघात : जागीच दोघे ठार

बार्शी : वृत्तसंस्था बार्शी-लातूर रस्त्यावर हॉटेल राजे नजीक बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत गोपाळ जीवराज माने यांनी…

दोघांनी केला तरुणीवर सामुहीत अत्याचार : पुण्यात खळबळ

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर विनयभंग व अत्याचाराच्या घटना नियमित घडत असतांना विद्येची नगरी असलेल्या पुण्यातील हडपसर परिसरातून अशीच एक संतापजनक घटना उघडकीस आली. एका अल्पवयीन कॉलेज तरुणीवर दोन तरुणांनी सामूहिक…

बापरे : नववीच्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार

सांगली : वृत्तसंस्था येथील हरभट रस्त्यावरील आरवाडे हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकणाऱ्या सलमान जावेद मुल्ला (वय १४, रा. शंभरफुटी रस्ता) याच्यावर वर्गातीलच एका विद्यार्थ्यांने कोयत्याने मानेवर वार केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला.…

धक्कादायक : तरुणीला कॉफी शॉपमध्ये नेत काढली रोडरोमियोने छेड

बीड : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर विनयभंग व अत्याचाराच्या नेहमीच घटना घडत असतांना अशीच एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शिक्षणाची पंढरी…

सोलापूर हादरले : कोल्डड्रिंकमधून विष पाजून बापानेच घेतला मुलाचा जीव

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच सोलापूर शहर देखील एका धक्कादायक घटनेने हादरले आहे. शाळेत खोड्या करतो, सतत मोबाईल मागतो म्हणून जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची घटना…

तवावाला बाबा पुन्हा चर्चेत : महिला भाविकेचा बनवला ‘तो’ व्हिडीओ

अमरावती : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापूर्वी राज्यात गरम तव्यावर बसण्याचा दावा करणारा गुरुदास बाबा ऊर्फ सुनील कावलकर मोठ्या चर्चेत आले होते पण सध्या ते अडचणीत आले आहे. एका महिलेच्या असह्यतेचा त्याने फायदा घेतल्याचं समोर आलं आहे. महिलेला…
Don`t copy text!